भूविकास बँकेच्या थकबाकीबाबत बँकेचे माजी अध्यक्ष व शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांना म्हणणे मांडण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाटील यांनी पैसे भरलेले असले तरी संघाची निवडणूक लढवितान ...
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामे करण्याकरिता जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना करतानाच त्यासाठी निधी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न आपण स्वत: जातीनिशी प्रयत्न क ...
शेतकरी सहकारी संघास सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी ४० लाख ५५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही शाखांचा व्यवसाय कमी असला तरी आगामी आर्थिक वर्षात त्यांनाही नफ्यात आणण्याचा निर्धार ...
हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितलेचा राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली. संशयित समाधान पाटील ...
कठुआ-उनाव अत्याचार प्रकरणातील संशयितांना फाशी द्या, अशी मागणी कोल्हापुरात शुक्रवारी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा निषेध करून शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने करण्यात आली. ...
राज्यातील एकही रूग्ण पैशाअभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही या दृष्टिने आवश्यक ती व्यवस्था राज्य शासनाने प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वसामान्य, गोरगरीब लोकांच्या उपचा ...
आडवाटेवरचं कोल्हापूर या नाविन्यपूर्ण पर्यटन सहल उपक्रमात जवळपास १४०० पर्यटकांचा सहभाग होता. कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम असून पर्यटकांनी या सहलीचा, निसर्गाचा सुखद आनंद घ्यावा, नवं पह ...