लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर : उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार - Marathi News | Kolhapur: Students who are missing the papers will get the marks | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार

महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमधील (एमएलजी) उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत, त्यांना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियम आणि सूचनांनुसार गुण मिळणार आहेत. ...

हातकणंगले, बुबनाळसह नऊ गावांत बंद-कृष्णा-पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जनहित याचिका दाखल करणार - Marathi News | Hathakangale, closed in nine villages, including Bubnal- Krishna-Panchganga pollution question to be filed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगले, बुबनाळसह नऊ गावांत बंद-कृष्णा-पंचगंगा प्रदूषणप्रश्नी जनहित याचिका दाखल करणार

कृष्णा-पंचगंगा नद्या प्रदूषित करणाऱ्या घटकांवर तातडीने कडक कारवाई करावी. याकरिता नृसिंहवाडी, बुबनाळसह नदी पलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, आदी सात गावांनी पुकारलेल्या आंदोलनाला ...

सांगलीच्या १० वर्षाच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकींगचा विक्रम, हिमालयातील सरपास शिखर केले सर - Marathi News | Urmi Patil's 10 year old Sangli Dal has trekked record; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीच्या १० वर्षाच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकींगचा विक्रम, हिमालयातील सरपास शिखर केले सर

हिमालयातील शिवा‍लिक रेंज मधील १३ हजार ८०० फुटावरील काळाकुटट भोवताल उने ८ अंश सेल्शीअस तापमान आणि ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्याच वेगाने होणारी बर्फ वृष्टी, कडाडणा-या विजा अशा पार्श्वभूमीवर मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव् ...

कोल्हापूर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत उदगांवात रंगला मुकुट खेळ,  बाराशे वर्षाची परंपरा - Marathi News | Kolhapur: In the presence of thousands of devotees, the crowning of the crown in the game of Udgan, the tradition of twelve hundred years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत उदगांवात रंगला मुकुट खेळ,  बाराशे वर्षाची परंपरा

हलगिचा ठेका, कैताळाचा आवाज, तुतांरीचा शिनगांर साथीने उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक बाराशे वर्षापासुन असलेली मुकुट खेळाविण्याचे परंपरा हजारो भाविकांनी अनुभवली. मुकुटला खिजवून पळत असलेला संवगडी त्याच्या पाठीमागे लागणारा ...

कोल्हापूर : बाराशे वर्षाची मुकुट खेळविण्याची परंपरा पहा, उदगांवच्या श्री जोगेश्वरी यात्रेत - Marathi News | Kolhapur: See the tradition of playing the twentieth-year crown, in the Jogeshwari yatra of Udgaon | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बाराशे वर्षाची मुकुट खेळविण्याची परंपरा पहा, उदगांवच्या श्री जोगेश्वरी यात्रेत

कोल्हापूर : राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर हिमालयातून जल आणणार - Marathi News | Kolhapur: For the coronation ceremony, water will be brought from the Himalayas on the fort Raigad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर हिमालयातून जल आणणार

कोल्हापूर हायकर्स गु्रपतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही किल्ले रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी हिमालय व सह्याद्री अशा पाच ठिकाणाहून पाणी आणून छत्रपतींना जलाभिषेक घातला जाणार आहे. यंदा अशा पद्धतीने जलाभिषेक घालण्याचे हे पाचवे वर्ष असून ही ही मोह ...

कोल्हापूर : रेशनकार्डधारकाला तूरडाळ विक्री सुरु, प्रति किलो ५५ रुपये - Marathi News | Kolhapur: Ration card holder started sale of turdal, 55 rupees per kg | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : रेशनकार्डधारकाला तूरडाळ विक्री सुरु, प्रति किलो ५५ रुपये

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना बुधवारपासून तूरडाळीची विक्री सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १५९२ रेशनदुकानांचा समावेश आहे. ...

कोल्हापूर : आरकेनगर येथे वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास - Marathi News | Kolhapur: Gold necklace of old age necklace in RK Nagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : आरकेनगर येथे वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास

आर. के. नगर येथील सहजीवन सोसायटी रोडवर भजनाचा कार्यक्रम करुन घरी जाणाऱ्या वृध्देच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि चेन दूचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केली. ...