चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत इला फौन्डेशनच्या सहकार्याने सुरु केलेल्या घुबड वाचवा मोहिमेस जिल्ह्यातील विविध शाळांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २५ शाळांमधून या मोहिमेअंतर्गत घुबडांविषयी जनजागृती करणाऱ्या स्ला ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील (टी. पी.) अनेक फाईल्स या तत्कालीन सहायक संचालक धनंजय खोत यांच्या घरात असल्याचा नगरसेवक भूपाल शेटे यांनी केलेला आरोप चुकीचा ठरला. या कार्यालयातील ४९७ फाईल्सची तपासणी केली असता सर्व फाईल्स या कार्यालयातच असल ...
देशाची सामाजिक, राजकीय वाटचाल भविष्यात कोणत्या मार्गाने होईल, त्याबाबतची आवश्यक स्थित्यंतरे जाणून घेण्याबाबतची चर्चा आणि संशोधन विद्यापीठांमध्ये व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मागे पडत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये रोज दहा हजार घरांचे सर्वेक्षण करून या महिनाअखेर दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांवर आहे, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हा प ...
एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यानंतर आजही अनेक ठिकाणी आपण पारंपरिक उपचार करीत बसतो; परिणामी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा वेळी प्रथमोपचार काय करावेत, यासाठी भारतीय भूलशास्त्र संघटना, शाखा कोल्हापूरच्या वतीने मंगळवारी (दि. २३) कोल्हापूर शहरातील दहा ठिक ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या ‘चंदगड भवन’वरून चंदगडचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचा शुक्रवारी आवाज वाढला. अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्याच दालनात त्यांच्यासमोरच दुपारी हा प्रकार घडला. अखेर महाडिक यांनीच मध् ...
लोकमत आॅनलाईनच्या डिजिटल व्यासपीठावरून नवरात्रीत कोल्हापूरच्या अंबाबाईची रोजची पूजा आणि रात्रीच्या पालखी सोहळ्याचे थेट प्रसारण नऊही दिवस सोशल मीडियावर हिट ठरले. सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, यू ट्यूब आणि लोकमत डॉट कॉम या आॅनलाईन व्यासपीठांवर जवळपास ...