महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाचा आपल्या सोईसाठी वापर करून घेतला आहे. हा वापर पुढे होऊ नये, याकरिता नव्याने स्थापन होणाऱ्या मराठा समाजाच्या पक्षाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. ...
सदर बाजार येथे कौटुंबिक वादातून महिलेने तीन वर्षांच्या मुलांसह इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रसंगावधान ओळखून मायलेकास सुखरूप खाली आणले. ...
काँग्रेस पुन्हा एकदा घराघरांत पोहोचविण्यासाठी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याच्या हेतूने कोल्हापुरात येत्या २३ व २४ आॅक्टोबरला जिल्हा काँग्रेसतर्फे कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत ६०० कार्यकर्त्यांची नोेंदणी झाली आह ...
राज्य व केंद्र सरकारविरोधात सध्या वातावरण तयार होत असून, त्याला हवा देऊन ‘भडका’ उडवून द्या, असे आवाहन राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शनिवारी (दि. २७) कोल्हापुरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असले ...
आजारी मुलीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिचा मृतदेह नाशिकला घेऊन जाण्यासाठी जवळ पैसे नाहीत. हतबल आई-वडिलांना कोल्हापूरकरांनी मायेचा आधार दिला. ...
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेंतर्गत शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नांवे मतदार यादीत समाविष्ट असणे बंधनकार आहे. ज्यांनी आपले नावे नोंदविलेली नाहीत, अशा अधिकारी,कर्मचारी यांचे वेतन जिल्हा कोषागार शाखा ...