कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरिता धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावीत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्या वतीने शनिवारी कर्मवी ...
भाजपचा विरोधी बाकांवर असतानाही पाठिंबा होता; पण आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली असल्याचा आरोप महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हत्यार व दुचाकीची व्यवस्था केल्याच्या संशयावरून अटक केलेल्या दोघा संशयितांना शनिवारी न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना २९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून परिवर्तन कला फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाला प्रथम, तर इचलकरंजीतील निष्पाप कलानिकेतन सेवा संस्थेने सादर केलेल्या ‘दो बजनिए’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसाचे एफआरपी प्रमाणे पैसे न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाईचा बडगा प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाने उचलला आहे. नोंव्हेंबर अखेर विभागातील सर्व कारखान्यांकडे सुमारे ७५४ कोटीची थकीत एफआरपी असून त्यातील चौदा कारखान्यांना नो ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून शनिवारी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने ५० हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी या ...
दर पाच वर्षांनी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना केली जाते. पन्हाळा तालुक्यात पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब व इतर साहित्य देण्यात येणार होते ...