लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

‘उगम ते संगम’ अशी परिक्रमा राबविणार -- भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद - Marathi News | The leader of the Bhumata Sanghatana and senior eminent lawyer Dr. Ravi Shankar will be doing Parikrama 'OGGM Sang Sangam'. Direct Dialogue with Budhajirao Mulik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘उगम ते संगम’ अशी परिक्रमा राबविणार -- भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट संवाद

जनमताचा रेटा उभारून पंचगंगा प्रदूषणमुक्ती शक्य आहे. त्यासाठी ४ ते ७ जानेवारीदरम्यान ‘संगम ते उगम’ अशी पंचगंगेच्या काठावरून पायी जागर यात्रा निघत आहे. या निमित्ताने भूमाता संघटनेचे नेते व ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याशी साधलेला थेट सं ...

‘लोकमत महामॅरेथॉन’ ला अभूतपूर्व प्रतिसाद; ‘सोशल मीडिया’वर धूम; दिवसभर चर्चा - Marathi News | Unprecedented response to 'Lokmat Mahamarethan'; Smoke on 'social media' Discussions throughout the day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत महामॅरेथॉन’ ला अभूतपूर्व प्रतिसाद; ‘सोशल मीडिया’वर धूम; दिवसभर चर्चा

‘विन्टोजीनो’ प्रस्तुत आणि माणिकचंद आॅक्सीरिच, ट्रेडनेट वेल्थ सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कडाक्याची थंडी असतानाही रविवारी (दि. ६) पहाटे धाव घेऊन, कोल्हापूरकरांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी साद ...

'सक्षम'च्या ब्रेल वाचन-लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to 'Enabled' Braille Read-Writing Competition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'सक्षम'च्या ब्रेल वाचन-लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीचा विसर पडू नये म्हणून सक्षम या संस्थेने  ब्रेल लिपीतील वाचन-लेखन स्पर्धा घेतली.  मोबाईलच्या युगात आता अंधजनही ब्रेल भाषेची कला विसरत चालले आहेत. ही लिपी पूर्णत: लयाला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच ही कला जोपास ...

कोल्हापूर महानगरपालिका मुख्य कार्यालयावर शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत मोर्चा - Marathi News | A Morcha through the Shiv Sena Pheriwala Sanghatana at Kolhapur Municipal Office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका मुख्य कार्यालयावर शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत मोर्चा

गेल्या काही दिवसापासून शहरात अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली असल्यामुळे शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गंगावेश येथून सुरु झालेला हा मोर्चा दुप ...

कोल्हापूर :  तर प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दांडके घेवू  : उल्हास पाटील, भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर समाप्ती - Marathi News | Kolhapur: We will take ransom against polluting people: Ulhas Patil, Bhumata Pollution free Panchganga Jagar end | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  तर प्रदूषण करणाऱ्यांविरोधात दांडके घेवू  : उल्हास पाटील, भूमाता प्रदूषणमुक्त पंचगंगा जागर समाप्ती

जगण्यासाठी आवश्यक असलेली जमीन आणि पाणी दोन्ही बिघडायला लागले आहे. पंचगंगा प्रदूषण आमच्या जीवावर उठत आहे. २५६ ठिकाणाहून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संंबंधितांनी हे प्रदूषण बंद करावे. अन्यथा हातात दांडके घेऊन त्यांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल ...

कोल्हापूर : लग्नसमारंभातून प्राध्यापकाची साहित्याची बॅग लंपास - Marathi News | Kolhapur: Lepass of Professor's literature bag from the wedding ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : लग्नसमारंभातून प्राध्यापकाची साहित्याची बॅग लंपास

कोल्हापूर येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये लग्नसभारंभात सगळे व्यस्त असताना रुममधून प्रा. शरद नावरे यांची साहित्याची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये कॅमेरा, लेन्स, आयफोन असा सुमारे १ लाख ९० हजार किंमतीचे साहित्य होते. रविवारी (दि. ६) भरदूपारी हा ...

कोल्हापुरात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ लाभार्थी मार्गदर्शन मेळावा - Marathi News | Annasaheb Patil Financial Backward Development Corporation beneficiary guidance rally in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून कोल्हापूर जिल्ह्यात आजतागायत ९ कोटी ३३ लाखांचे कर्ज वाटप झाले असून १४० जणांनी त्याचा लाभ घेतला आहे त्यातील २० जणांना व्याजपरतावाही मिळत आहे. सध्या महामंडळाकडे १९० प्रकरणे प्रस्तावित आहेत. आचारसंहिता ला ...

कोल्हापूरात एनएसयुआयचे शिक्षण मंत्र्यांच्या ‘प्रतिमेस’ जोडे मोरो आंदोलन - Marathi News | Jodie Moro Movement 'image of the Education Minister of Kolhapur' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात एनएसयुआयचे शिक्षण मंत्र्यांच्या ‘प्रतिमेस’ जोडे मोरो आंदोलन

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे झालेल्या संवाद कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांने शिक्षण मोफत देणार का? असा प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडून संबधित विद्यार्थ्यांस ‘शिक्षण परवडत नसेल तर शिक्षण सोडा’ असे उत्तर देत, त्या वि ...