कोल्हापूर येथील यूथ डेव्हलपमेंट को-आॅप. बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेने कलम ३५ (ए) नुसार व्यवहार करण्यास निर्बंध आणले आहेत. कर्ज व ठेवींचे संतुलन न राखल्याचा ठपका ठेवत बॅँकेची सर्व खाती गोठविली आहेत. ग्राहकांना सहा महिन्यांत खात्यावरील केवळ पाच हजार रुपयेच ...
एफआरपी व बॅँकांकडून मिळणारी उचल यामध्ये ५00-६00 रुपयांची तफावत असून, तेवढी रक्कम बॅँकांना देण्यास तयार नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी ...
गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाली असून, कोथिंबीर चांगलीच कडाडली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर ३० रुपये झाला आहे. फळबाजारात विविध फळांसह स्ट्रॉबेरीची रेलचेल आहे. लालभडक स्ट्रॉबेरीचा बॉक्स १७५ रुपये झाला आहे. डाळी व कडधान्यांचे द ...
कोल्हापूर : ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनची यंदा इतकी हवा झाली की यामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार आणि प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक ... ...
कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी ‘संगम ते उगम’ निघालेली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची पायी जागर यात्रा नदीकाठावरील १३ गावांतून ७२ किलोमीटरचा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी आमदार उल्हास पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्य ...
गेले काही महिने ज्याची उत्सुकता लागून राहिली होती, त्या ‘विन्टोजीनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन २’ला राज्यातील तसेच राज्याबाहेरील धावपटूंनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे, जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या करवीर क्रीडानगरीत गर्दीसह शिस्तबद्धतेचा तसेच भव् ...
संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, उत्तर कर्नाटकातील धावपटूंसह सर्वसामान्यांची उत्कंठा लागून राहिलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ सीझन-२ अर्थात दुसऱ्या पर्वातील २१ कि.मी. खुल्या गटात पुरुषांमध्ये गुरुजितसिंग याने प्रथम; तर महिलांमध्ये सायली कुपटे हिने प्रथम क्रमां ...