लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

यंदा पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्या; स्वाभिमानी संघटनेचे कुंभी कारखान्याला निवेदन - Marathi News | This year, the first lift should be given Rs 3,751; Swabhimani Sanghatana's statement to the Kumbi factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्या; स्वाभिमानी संघटनेचे कुंभी कारखान्याला निवेदन

गत हंगामातील तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये, तसेच या हंगामात पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्यावेत, या मागण्यांचे निवेदन 'स्वाभिमानी'च्या वतीने कुंभी कासारीचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यात आले. ...

सांगली जिल्ह्यात सोमवारपासून साखर कारखान्यांचे गाळप कारखानदारांचा निर्णय; दराबाबत मात्र सावध भूमिका - Marathi News | Sugar mills in Sangli district to start crushing from Monday; but cautious stance on prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यात सोमवारपासून साखर कारखान्यांचे गाळप कारखानदारांचा निर्णय; दराबाबत मात्र सावध भूमिका

कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. ...

Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर  - Marathi News | Rajendra Nerlikar forex trading network came to light during his exile police investigation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ठकसेन राजेंद्र नेर्लीकरचे पसार काळातही फॉरेक्स ट्रेडिंगचे जाळे, पोलिस तपासात आले समोर 

ओळख लपवून कोट्यवधींची गुंतवणूक घेतली : साथीदार सचिन विभुतेलाही बेड्या ...

कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; विक्रेते अन् ग्राहकांची उडाली तारांबळ-video - Marathi News | Heavy unseasonal rains in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; विक्रेते अन् ग्राहकांची उडाली तारांबळ-video

कोल्हापूर : शहरात आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकच पावसाच्या जोरदार सरी कोसळून लागल्याने नागरिकांची ... ...

सीमाभागातील साखर कारखान्यांचा हंगाम लवकरच सुरू होण्याची शक्यता; यंदा ऊस पुरणार का? - Marathi News | Sugar mill season in border areas likely to start soon; Will there be enough sugarcane this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीमाभागातील साखर कारखान्यांचा हंगाम लवकरच सुरू होण्याची शक्यता; यंदा ऊस पुरणार का?

Sugracane Crushing 2026-26 कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने सीमाभागातील कारखान्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...

Kolhapur Accident News: चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची दुचाकीला धडक, बहिण-भावासह तिघे ठार - Marathi News | Dumper coming from the wrong direction hits a bike three killed in Radhanagari kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Accident News: चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची दुचाकीला धडक, बहिण-भावासह तिघे ठार

खरेदीसाठी बहिणीला घेवून गेला, परतताना अपघात झाला ...

शेतकऱ्यांनो गडबड नको; यंदा ऊस ताेडीसाठी खुशाली, एन्ट्री अन् जेवण या कुप्रथांचे कांडके पाडायची संधी - Marathi News | Farmers, don't worry; this year, there is a chance to get rid of the evil practices of Khushali, entry and food for driver in sugarcane harvest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो गडबड नको; यंदा ऊस ताेडीसाठी खुशाली, एन्ट्री अन् जेवण या कुप्रथांचे कांडके पाडायची संधी

गेली चार वर्षे ऊसतोडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना नागवण्याचा प्रकार झाला. तोडणीसाठी खुशाली, ट्रॅक्टरचालकाची एन्ट्री, ट्रॅक्टर शेतात अडकला. ...

Gram Panchayat: आता ग्रामपंचायतीचा जमा-खर्च जगाला कळणार, ‘वेबसाइट’ होणार विकसित - Marathi News | Gram Panchayat website to be newly developed Rural Development Department's Mission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gram Panchayat: आता ग्रामपंचायतीचा जमा-खर्च जगाला कळणार, ‘वेबसाइट’ होणार विकसित

गावाचा इतिहासही समजणार ...