Muncipal Corporation Gadhinglaj Kolhapur : दैनंदिन काम प्रामाणिकपणे करण्याबरोबरच विविध शासकीय योजना आणि उपक्रमात अधिकारी व कर्मचारी मनापासून झटल्यामुळेच गडहिंग्लज नगरपालिकेला केंद्र व राज्याकडून अनेक मान-सन्मान मिळाले. किंबहुना, त्यांच्या योगदानामुळे ...
Flood Kolhapur : मुंबई येथील उद्योगपती नागराज शेट्टी यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ गडहिंग्लज शहरातील पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत केली. त्यातून पूरबाधितांसह सुमारे १ हजार गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटण्यात आले. ...
Minister delhi Kolhapur : केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झालेल्या महाराष्ट्रातील नूतन मंत्र्यांचा श्री रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे दिल्ली येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. ...
Railway Sangli : सोलापूर-कोल्हापूर व सोलापूर- मिरज या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या एक्सप्रेस १ सप्टेंबरपासून पुन्हा धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या काही एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सोलापूर विभागाकडून सुरु आहेत. ...
कोल्हापूर येथील पूरस्थिती पाहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी शाहूपुरीत भेट झाली. केवळ साडेतीन मिनिटांची भेट राज्यभर चर्चेत आली. ...
Kolhapur Flood : करवीर तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबे, व्यावसायिक कारागीर, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे तसेच वाहून गेलेल्या पशुधनाचे व कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तरी पूरबाधितांनी आवश्यक कागदपत्रे देऊन प्रशासनाला सहकार्य कराव ...