लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

... ५० टक्क्यांऐवजी केवळ ५० प्रेक्षक, कसं परवडणार?; मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actor sandeep pathak speaks about coronavirus restriction theatres 50 people capacity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... ५० टक्क्यांऐवजी केवळ ५० प्रेक्षक, कसं परवडणार?; मराठमोळ्या अभिनेत्यानं व्यक्त केल्या भावना

... की निवडणुकांच्या निकालापर्यंत कोरोनाचे व्हेरिअंट लपून बसतील, बालमनाला पडलेला प्रश्न आहे म्हणत व्यक्त केला संताप. ...

महापालिका निवडणुकांचे भवितव्य ‘कोरोना’च्या हातात - Marathi News | Kolhapur Municipal Corporation general elections are now dependent on Corona, Omicron infection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महापालिका निवडणुकांचे भवितव्य ‘कोरोना’च्या हातात

महापालिका निवडणुका पुढील दोन-तीन महिन्यांत होण्याची शक्यता धूसर बनली आहे. ...

kdcc bank result : मुश्रीफ-सतेज पाटील-कोरे आघाडीचीच पुन्हा सत्ता, शिवसेनेची मुसंडी - Marathi News | Kolhapur District Central Co operative Bank election counting process begins | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : मुश्रीफ-सतेज पाटील-कोरे आघाडीचीच पुन्हा सत्ता, शिवसेनेची मुसंडी

बँकेवरील सत्ता कायम राखण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आमदार विनय कोरे हे यशस्वी झाले. ...

जिल्ह्यातील आठ आमदारांकडे बंदूक - Marathi News | Guns to eight MLAs in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील आठ आमदारांकडे बंदूक

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर वगळता जिल्ह्यातील ... ...

kdcc bank result : “शेतकरी अभिमुख, कल्याणकारी कारभाराला मतदारांनी दिलेली पोहोचपावती”  - Marathi News | kdcc bank result Minister Hassan Mushrif response after the victory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : “शेतकरी अभिमुख, कल्याणकारी कारभाराला मतदारांनी दिलेली पोहोचपावती” 

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच मतदारानी भरभरून मतदान केले. त्या सर्व मतदारांचा मनापासून आभारी आहे.  ...

kdcc bank result : पेरीडकरांचा करेक्ट कार्यक्रम, रणवीर गायकवाड यांनी काढला पराभवाचा वचपा - Marathi News | kdcc bank result Ranveer Singh Gaikwad wins from Shahuwadi from Sanstha group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : पेरीडकरांचा करेक्ट कार्यक्रम, रणवीर गायकवाड यांनी काढला पराभवाचा वचपा

गत निवडणुकीमध्ये झालेल्या मानसिंगराव गायकवाड यांच्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत निघाल्याचे स्पष्ट झाले. ...

इचलकरंजीत ३० रुपयांसाठी खून, डोक्यात घातला दगड; आरोपी अटकेत - Marathi News | Ichalkaranji beggar murdered by throwing a stone at his head | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत ३० रुपयांसाठी खून, डोक्यात घातला दगड; आरोपी अटकेत

सचिनच्या मित्राने खून झालेल्या भिकाऱ्याकडे २० रुपये मागितले. त्याला मामूने २० रुपये दिले. त्यामुळे सचिनला राग आला. त्या रागातून त्याने सिमेंटचा दगड मामूच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. ...

मागून मिळत नाही तर जिंकून घेतले, खासदार संजय मंडलिकांची जिल्हा बँक निकालावर रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | MP Sanjay Mandlik reaction to District Bank Election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मागून मिळत नाही तर जिंकून घेतले, खासदार संजय मंडलिकांची जिल्हा बँक निकालावर रोखठोक प्रतिक्रिया

बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो तरी मातोश्रीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे भूमिका राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले. ...