Kolhapur, Latest Marathi News
वाहतुकीची व्यवस्था नसल्याने बेरकळवाडीतून घोड्यावरून दूध वाहतूक करून चाफोडीत जाऊन ते घातले जायचे. ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध व्यवसाय, व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम होत आहे. ...
आपल्या बोलण्या-वागण्याचा विपरित परिणाम शेतकरी, कामगार आणि पर्यायाने कारखान्यावर होवू नये, यासाठी विरोधकांसह सत्ताधा-यांनीदेखील तारतम्य बाळगण्याची गरज आहे. ...
याबाबत शाळा, पालक-शिक्षक समित्यांनी सोमवारी बैठक घेऊन निर्णय घ्यावा ...
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ७ दिवसाला ३ टक्के, १४ दिवसाला ७ टक्के आणि ३० दिवसाला १५ टक्के परतावा दिला जात असल्याचा दिला विश्वास ...
'भारतमातेच्या रक्षणासाठी सैनिक घरदार व कुटुंबीयांना दूरवर सोडून, जीवाची बाजी लावून देशसेवा करीत आहेत. ' ...
सुधारित शहर विकास आराखड्याचे काम तब्बल दोन वर्षे रेंगाळले ...
कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा परिषदा राज्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत. ...