Kolhapur, Latest Marathi News
या नव्या संशोधनामुळे भारतातील गोल बुबुळाच्या पालींची संख्या आता ७१ वर गेली आहे. ...
शेतीला दिवसा वीज पुरवण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करायची तर महावितरणला खासगी कंपन्याकडून रोज दोन हजार मेगावॅट वीज घ्यावी लागणार ...
जॉन अब्राहम अभिनित 'अटॅक' हा चित्रपट १ एप्रिल, २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत ...
Satej Patil : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ सेवा संस्थेच्या नूतन इमारत उद्घाटन समारंभावेळी या दोघांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. ...
Kolhapur : ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली. ...
कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावर मालेफाटा नजिक एका वृद्धेला चूकविणाच्या प्रयत्नात दुचाकी घसरली ...
दिवसभर जंगलात राहणारा टस्कर सायंकाळी पाणी व चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पिके फस्त करत आहे ...
दरम्यान, घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे ...