गेल्या दोन महिन्यांपासून या तोफा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, रजिस्ट्रीवरील नोंदी ही शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे त्या सोपविण्यात आल्या. ...
सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे. ...
विशेष म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेने नुकतीच तयार केलेली प्रभाग रचना या नव्या कायद्यामुळे रद्द झाली असून, राज्य सरकारच्या निर्देशानुसार नवीन प्रभाग रचना केली जाणार आहे. ...
मंगेश चव्हाण यांनी या स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे कोल्हापूरच्या पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. लोकमत महामॅरेथॉनमध्ये मी धावणार, तुम्हीही धावा... ...
दिवसा दहा तास विजेसाठी स्वाभिमानीने कोल्हापुरात महावितरणसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सोमवारी उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाभिमानीने दिलेल्या प्रस्तावावर १५ दिवसात निर्णय घेऊ, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा अस ...