किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. Read More
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छुकांचे मातोश्रीवर लॉबिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ...
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मुंबईतील अन्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपा नेतृत्वाने किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला अद्याप हिरवा कंदील दाखविला नाही. ...
ईशान्य मुंबई किंवा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे येणारा मुंबईतील एकमेव मतदारसंघ. राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा तब्बल तीन लाखांच्या फरकाने भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी पराभव केला होता. ...