पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी दोन वर्षांपूर्वी डॉ. किरण बेदी यांची नियुक्ती करण्यात आली. पुदुच्चेरीमधील विविध प्रश्नांमध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातले आहे ...
रुग्णालयाला भेट देण्यासाठी किरण बेदी अधिका-यांसोबत पोहोचल्या होत्या. मात्र तिथे पोहोचल्यानंतर गेटची चावी हरवली असल्याचं अधिका-यांचं लक्षात आलं. खूप शोध घेऊनही चावी सापडत नव्हती. अखेर भिंत चढून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याच शिल्लक नव्हता. ...