लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लहान मुलं

kids Articles in Marathi, मराठी बातम्या

Kids, Latest Marathi News

लहान मुलं -kids- नव्या कोवळ्या आईबाबांपासून ते शाळकरी वयापर्यंतच्या मुलांचे प्रश्न, पालकत्वाचे प्रश्न, आजार आणि संगोपन याची शास्त्रशुध्द माहिती. उत्तम आईबाबा होण्यासाठी उपयुक्त.
Read More
थंडीच्या दिवसांत मुलांना आवर्जून द्या ५ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत... - Marathi News | Parenting Tips Winter Diet for Children’s 5 Super foods for kids : 5 foods should be given to children during cold days; Stay healthy... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत मुलांना आवर्जून द्या ५ पदार्थ; तब्येत राहील ठणठणीत...

Parenting Tips Winter Diet for Children’s 5 Super foods for kids : शरीराचे पोषण चांगले व्हावे आणि तब्येत सुधारावी यासाठी मुलांच्या आहारात काही ठराविक गोष्टींचा समावेश करायला हवा. ...

मुंबईत गोवरचा उद्रेक, ५० बालकांवर उपचार सुरु, लस घेण्याचे पालिकेचे आवाहन - Marathi News | measles-outbreak-in-mumbai-50-children-admitted-vaccination-is-the-only-cure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईत गोवरचा उद्रेक, ५० बालकांवर उपचार सुरु, लस घेण्याचे पालिकेचे आवाहन

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत गोवरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ० ते ५ वर्षे बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. ...

"माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट - Marathi News | "Make my braid like this...", Cute little girl giving instructions to her mother about making her hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट

Viral Video of A Cute Little Girl: मला जशी पाहिजे आहे, तशीच वेणी घालून दे... असं म्हणणाऱ्या या चिमुकलीने बघा तिच्या आईचा कसा पिच्छाच पुरवला आहे. ...

मुलांना शिस्त लावायची म्हणून तुम्ही सतत ओरडता, धाक दाखवता? तज्ज्ञ सांगतात, मुलांवर होणारे ५ परिणाम - Marathi News | Parenting Tips How Strict Parenting Can Lead Depression : Do you constantly shout and threaten children to discipline them? Experts say, 5 effects on children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना शिस्त लावायची म्हणून तुम्ही सतत ओरडता, धाक दाखवता? तज्ज्ञ सांगतात, मुलांवर होणारे ५ परिणाम

Parenting Tips How Strict Parenting Can Lead Depression : आपल्या शिस्त लावण्याचा आणि धाकाचा मुलांच्या मानसिकतेवर काही परीणाम होणार नाही ना याचा विचार पालकांनी जरुर करायला हवा. ...

चिमुकलीची बघा करामत! मांजरीला शिकवलं ट्रेडमिलवर धावायला, ट्रेडमिलवरचा 'कॅट'वॉक.. व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Pet cat doing exercise on treadmill with a cute little girl | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिमुकलीची बघा करामत! मांजरीला शिकवलं ट्रेडमिलवर धावायला, ट्रेडमिलवरचा 'कॅट'वॉक.. व्हायरल व्हिडिओ

Viral Video Of a Pet Cat And a Little Girl: ४ ते ५ वर्षांची छोटीशी चिमुकली आणि तिचं पाळीव मांजर.. हा एक मस्त व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  ...

मुलांचं अभ्यासातलं लक्ष अचानक कमी झालं? मित्रांसोबत कुजबूज वाढली? ' अशावेळी ' त्यांच्याशी काय बोलाल.. - Marathi News | How To Communicate With Adults In Specific Age Parenting Tips : Children's attention suddenly lost in studies? Raised a whisper with friends? In that case, what will you talk to them? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचं अभ्यासातलं लक्ष अचानक कमी झालं? मित्रांसोबत कुजबूज वाढली? ' अशावेळी ' त्यांच्याशी काय बोलाल..

How To Communicate With Adults In Specific Age Parenting Tips : विशिष्ट बदलांची मानसिक तयारी पालक-बालक संवादातून किशोरावस्थेत झाली असेल तर ती मुलं मुली फार मानसिक चलबिचल न होता झालेल्या बदलांना सामोरी जातात. ...

तुम्ही बनवला का मुलांसोबत दिवाळीचा किल्ला? मुलांची दिवाळी यादगार कशी होणार? - Marathi News | Did you make a Diwali fort with the kids? How will children's Diwali be memorable? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही बनवला का मुलांसोबत दिवाळीचा किल्ला? मुलांची दिवाळी यादगार कशी होणार?

Diwali 2022 : फक्त बाजारातून वस्तू आणून दिल्या, झाली दिवाळी असं कशाला करायचं? जरा एकत्र काम करू.. ...

आईच्या लिपस्टीकने लेकाने काय रंगवून ठेवले पाहा...कळत नाही रागवायचं की हसायचं? व्हायरल व्हिडिओ.. - Marathi News | Viral Video of Child Scribbles On a Car With Lipstick : See what the mother's lipstick has painted on the girl...don't know whether to be angry or laugh? Viral video.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईच्या लिपस्टीकने लेकाने काय रंगवून ठेवले पाहा...कळत नाही रागवायचं की हसायचं? व्हायरल व्हिडिओ..

Viral Video of Child Scribbles On a Car With Lipstick : ‘हा मुलगा एक दिवस बॉडी शॉपचा मालक होईल’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. ...