लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Khamgaon: Great loss of Rabi crops due to untimely rains | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव  : अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

गहू पिकाबरोबरच हरभरा, कांदा, मका या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ...

शिक्षकांनी स्वखर्चातून राबविला आरोग्यदायी ‘वाटर बेल’ उपक्रम! - Marathi News | Teacher launches Healthy 'Water Bell' initiative! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिक्षकांनी स्वखर्चातून राबविला आरोग्यदायी ‘वाटर बेल’ उपक्रम!

वझर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत स्वखर्चातून ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू केला आहे. ...

आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार - Marathi News | RO Plant Scam Case: The amount will be recovered from salary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरओ प्लांट घोटाळा प्रकरण : अपहाराची रक्कम वेतनातून वसूल केली जाणार

१२ गावात अद्याप आर.ओ.प्लांट लागले नसल्याची बाब सर्वप्रथम  लोकमतने उघड केली होती. ...

वाहतूक सुरू असतानाच वीज खांब हटविणे सुरु! - Marathi News | As the transport begins, the power poles begin to be removed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाहतूक सुरू असतानाच वीज खांब हटविणे सुरु!

वाहतूक सुरू असताना ऐन मोक्याच्या टॉवर चौकातील विद्युत पोल काढण्याचे काम कंत्राटदाराकडून केले जात होते. ...

खामगावात फेरीवाला सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद! - Marathi News | Short Response to Ferrivala Survey in Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात फेरीवाला सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद!

फेरीवाला सर्वेक्षणबाबत खामगाव शहरात फेरीवाल्यामध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे. ...

साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदीस अडथळे - Marathi News | Barriers to buying cotton due to lack of storage space | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदीस अडथळे

शासनाच्या दिरंगाईमुळे सिसीआय केंद्रावरच शेतकºयांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते. ...

खामगाव बाजार समितीच्या सहा संचालकांवर गंडांतर! - Marathi News | Six Directors of Khamgaon Bazar Samiti to be axed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव बाजार समितीच्या सहा संचालकांवर गंडांतर!

सभांना सतत गैरहजर राहणाऱ्या सहा संचालकांच्या पदावर लवकरच गंडातर येणार असल्याचे संकेत आहेत. ...

लज्जास्पद : बाप वर्षभरापासून करत होता मुलीवर अत्याचार - Marathi News | Shame: Father has been abusing girl for a years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लज्जास्पद : बाप वर्षभरापासून करत होता मुलीवर अत्याचार

मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...