लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

Sting Operation : दोन दिवस सुटी मिळूनही कर्मचारी राहतात गायब! - Marathi News | Sting Operation: Employees remain missing despite two days of vacation! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Sting Operation : दोन दिवस सुटी मिळूनही कर्मचारी राहतात गायब!

दोन सुटी मिळूनही कर्मचारी कर्तव्यात कुचराई करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ५ मार्च रोजी दिसून आले. ...

पीकविम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात! - Marathi News | The amount of crop insurance directly into the farmers' loan account! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पीकविम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात!

बँकेकडून कर्जखात्यातील रक्कम काढून देण्यास नकार दिल्याने पैशासाठी कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. ...

राज्यातील २१ दूरदर्शन केंद्र बंद होणार! - Marathi News | 21 television stations in the state will be closed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यातील २१ दूरदर्शन केंद्र बंद होणार!

राज्यातील २१ दूरदर्शन केंद्र ३१ मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. ...

 सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर   - Marathi News | The government has ridiculed the farmers - Akash Pundkar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली. ...

भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड  - Marathi News | MLA Adv. Akash Pundkar elected as BJP buldhana chief | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाजपा बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार ॲड. आकाश फुंडकर यांची निवड 

आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलढाणा जिल्हा भाजपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.  ...

बनावट सातबाऱ्यावर अस्तित्वात आणलेला फेरफार रद्द - Marathi News | Fake Ferfar certificate created on a fake Satbara cancelled | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बनावट सातबाऱ्यावर अस्तित्वात आणलेला फेरफार रद्द

खामगावातील प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्यात  मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे याने अनेक बनावट सातबारा तयार केले ...

होमगार्ड कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा - Marathi News | Homeuards employees await honors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :होमगार्ड कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

मानधनासाठी नेहमीच दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलडले आहे. ...

ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! - Marathi News |  Unemployment ax on village changers! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्राम परिवर्तकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

हे अभियान बंद पडणार असल्याचे माहिती पडल्यावर राज्यभरात काम करणाऱ्या ५०० हून अधिक ग्राम परिवर्तकांना धक्काच बसला आहे. ...