- अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
खामगाव, मराठी बातम्याFOLLOW
Khamgaon, Latest Marathi News
![खामगाव शहरात चुन्याचे रकाने आखून गर्दीवर नियंत्रण - Marathi News | Controlling the crowd by draw boxes in Khamgaon city | Latest buldhana News at Lokmat.com खामगाव शहरात चुन्याचे रकाने आखून गर्दीवर नियंत्रण - Marathi News | Controlling the crowd by draw boxes in Khamgaon city | Latest buldhana News at Lokmat.com]()
दुकानासमोरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मदत होत आहे. ...
![मालवाहकातून मुंबईहून आलेल्या १३ जणांना अटक - Marathi News | 13 arrested who came from Mumbai | Latest buldhana News at Lokmat.com मालवाहकातून मुंबईहून आलेल्या १३ जणांना अटक - Marathi News | 13 arrested who came from Mumbai | Latest buldhana News at Lokmat.com]()
१३ जणांना पोलिसांनी अटक करून उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी भरती केले. ...
![CoronaVirus : खामगाव शहरात निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी! - Marathi News | CoronaVirus: Spray sterile solution in Khamgaon city! | Latest buldhana News at Lokmat.com CoronaVirus : खामगाव शहरात निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी! - Marathi News | CoronaVirus: Spray sterile solution in Khamgaon city! | Latest buldhana News at Lokmat.com]()
पालिका प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागात फवारणीस सुरूवात करण्यात आली. ...
![Janta curfue : बुलडाणा जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Janta curfue: spontaneous response in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com Janta curfue : बुलडाणा जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Janta curfue: spontaneous response in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com]()
नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. ...
![Sting Operation : बाजार बंद; वरली अड्डे सुरू! - Marathi News | Sting Operation: Market close, gambling on | Latest buldhana News at Lokmat.com Sting Operation : बाजार बंद; वरली अड्डे सुरू! - Marathi News | Sting Operation: Market close, gambling on | Latest buldhana News at Lokmat.com]()
आठवडी बाजारातील एका वरली अड्डयावर सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली. ...
![आमदार आकाश फुंडकर यांनी केली गारपिटग्रस्त भागाची पाहणी - Marathi News | MLA Akash Phundkar inspects the hailstorm area | Latest buldhana News at Lokmat.com आमदार आकाश फुंडकर यांनी केली गारपिटग्रस्त भागाची पाहणी - Marathi News | MLA Akash Phundkar inspects the hailstorm area | Latest buldhana News at Lokmat.com]()
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ...
![CoronaVirus : तपासणीशिवाय गावात प्रवेश नाही; जनजागृतीसाठी दवंडी - Marathi News | CoronaVirus: No access to village without inspection | Latest buldhana News at Lokmat.com CoronaVirus : तपासणीशिवाय गावात प्रवेश नाही; जनजागृतीसाठी दवंडी - Marathi News | CoronaVirus: No access to village without inspection | Latest buldhana News at Lokmat.com]()
शेलोडी येथे बाहेरगावहून (प्रामुख्याने पुणे आणि मुंबई) येथून येणाऱ्यांनी तपासणी शिवाय गावात प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. ...
![संतप्त नागरिकांनी खामगाव पालिकेत फेकली घाण! - Marathi News | Angry citizens threw dirt into Khamgaon Municipality | Latest buldhana News at Lokmat.com संतप्त नागरिकांनी खामगाव पालिकेत फेकली घाण! - Marathi News | Angry citizens threw dirt into Khamgaon Municipality | Latest buldhana News at Lokmat.com]()
नगर पालिका प्रशासनाची नागरिकांविरोधात पोलिसात तक्रार ...