lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसरी

केसरी, मराठी बातम्या

Kesari movie, Latest Marathi News

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
‘तेरी मिट्टी’ चोरीचं निघालं तर मी लिहिणं सोडून देईल...; मनोज मुंतशीर भडकले - Marathi News | Manoj Muntashir Reacts On Plagiarism And Claims Of Copying Teri Mitti From Pakistani Song Says If Proved Will Quit Writing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तेरी मिट्टी’ चोरीचं निघालं तर मी लिहिणं सोडून देईल...; मनोज मुंतशीर भडकले

होय, सुप्रसिद्ध लेखक व गीतकार मनोज मुंतशीर सध्या जाम भडकले आहेत. कारण आहे, ‘केशरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणं. ...

Sandeep Nahar Suicide: Shocking!, अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, संशयाची सुई पत्नीवर - Marathi News | Shocking !, Actor Sandeep Nahar murdered? Wounds on the neck, the needle of suspicion on the wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sandeep Nahar Suicide: Shocking!, अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, संशयाची सुई पत्नीवर

Sandeep Nahar Suicide : अभिनेता संदीप नहार सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवले. ...

Sandeep Nahar Suicide: कोण होता संदीप नाहर? आत्महत्या केल्याचं कळताच काय म्हणाला संदीपचा मित्र - Marathi News | actor sandeep nahar found dead after posting video suicide note his friend from chandigarh in shock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sandeep Nahar Suicide: कोण होता संदीप नाहर? आत्महत्या केल्याचं कळताच काय म्हणाला संदीपचा मित्र

Co-star in 'MS Dhoni' Sandeep Nahar Suicide: अभिनेता सुशांतसिंह राजपूतसह Sushant Singh Rajput काम केलेल्या संदीप नाहरने केली आत्महत्या. ...

‘तेरी मिट्टी’ला फिल्मफेअर न मिळाल्याने भडकले मनोज मुंतशीर, घेतला इतका मोठा निर्णय - Marathi News | Manoj Muntashir unhappy over not receiving the filmfare award for teri mitti the songwriter said goodbye to the award show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तेरी मिट्टी’ला फिल्मफेअर न मिळाल्याने भडकले मनोज मुंतशीर, घेतला इतका मोठा निर्णय

फिल्मफेअर अवार्ड सोहळा नेहमीप्रमाणे यादगार ठरला. पण यावर्षी या काही वेगळ्या कारणांसाठीही या सोहळ्याची चर्चा झाली. एक कारण म्हणजे, गीतकार मनोज मुंतशीर यांनी घेतलेला निर्णय. ...

Flashback 2019 : या चित्रपटांनी 2019 मध्ये केली दमदार कमाई - Marathi News | Flashback 2019: Bollywood Box Office Collection 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2019 : या चित्रपटांनी 2019 मध्ये केली दमदार कमाई

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवर 100 कोटीहून अधिक कमाई केली ...

अरे वाह...! परिणीती चोप्राच्या वाट्याला आला मोठा प्रोजेक्ट - Marathi News | Oh wow ...! Parineeti Chopra came to the top of the project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वाह...! परिणीती चोप्राच्या वाट्याला आला मोठा प्रोजेक्ट

आता परिणीती चोप्राच्या वाट्याला मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.  ...

Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई - Marathi News | kesari box office collection till now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kesari Box Office Collection: केसरी या चित्रपटाने आतापर्यंत केली इतकी कमाई

केसरी या चित्रपटाने या आठवड्यात देखील खूप चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. या चित्रपटाने सोमवारी ५० लाख तर मंगळवारी ६० लाख रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. ...

विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा? - Marathi News | Akshay Kumar Kesari and John Abraham Romeo Akbar Walter will get benefit due to vivek oberoi PM Narendra Modi movie? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा?

पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांना होणार असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. ...