lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसरी

केसरी, फोटो

Kesari movie, Latest Marathi News

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा - Marathi News | Independence Day 2022: Celebrate the country's 75th independence by watching these movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2022: हे चित्रपट पाहून साजरा करा देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्याचा सोहळा

Independence Day 2022: यंदा भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने पाहा हे दहा देशभक्तीवर आधारीत चित्रपट ...

2019 मध्ये 'या' 10 गाण्यांनी घातला सर्वात जास्त धुमाकूळ, तुम्ही ऐकलीत का? - Marathi News | Best Of 2019: Top 10 Bollywood Songs To Groove On | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :2019 मध्ये 'या' 10 गाण्यांनी घातला सर्वात जास्त धुमाकूळ, तुम्ही ऐकलीत का?

परिणीती चोप्राच्या या लूकवर खिळून राहिली चाहत्यांची नजर, पहा तिचा हा लूक - Marathi News | Watch the fans of Parineeti Chopra's eyes on this look, see her look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राच्या या लूकवर खिळून राहिली चाहत्यांची नजर, पहा तिचा हा लूक