lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केसरी

केसरी, व्हिडिओ

Kesari movie, Latest Marathi News

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Read More
Video : खाकी वर्दीतला कलाकार! १५ ऑगस्टनिमित्त शहिदांना अनोखी श्रद्धांजली  - Marathi News | Artist in Khaki Uniform! On 15th August, a special tribute to the martyred soldiers and police | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :Video : खाकी वर्दीतला कलाकार! १५ ऑगस्टनिमित्त शहिदांना अनोखी श्रद्धांजली 

अभिनेता अक्षय कुमारच्या मुख्य भूमिकेत असलेल्या केसरी या सिनेमातील 'तेरी मिठ्ठी' हे गाणं तायडे यांनी गायलं आहे.  ...