लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप! - Marathi News | Sachin's 'baby' came forward to help the ground staff; Distributing rations! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप!

...आणि मैदानात अचानक उडू लागल्या पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा - Marathi News | ... and suddenly five hundred-thousand old notes began to fly in the Ground | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...आणि मैदानात अचानक उडू लागल्या पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा

केरळमधील पल्लकड येथील कोट्टायमध्ये मैदानात खेळत असताना काही मुलांना ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ...

डोक्यावरचं छप्पर हरपलं! अर्धांगवायू असतानाही ६९ वर्षीय आजोबा करताहेत तलावाची साफसफाई - Marathi News | Meet 69 years old ns rajappan who is paralysed cleaning plastic waste from lakes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोक्यावरचं छप्पर हरपलं! अर्धांगवायू असतानाही ६९ वर्षीय आजोबा करताहेत तलावाची साफसफाई

या आजोबांना पॅरालिसिसचा आजार झाला आहे. त्यामुळे त्यांना उभं राहायलाही त्रास होतो. ...

पद्मनाभ मंदिराचे सरकारी नियंत्रण सुप्रीम कोर्टाने फेटाळले, त्रावणकोर राजघराण्याचा व्यवस्थापन हक्क अबाधित - Marathi News | Supreme Court rejects government control of Padmanabha temple, management rights of Travancore dynasty unaffected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पद्मनाभ मंदिराचे सरकारी नियंत्रण सुप्रीम कोर्टाने फेटाळले, त्रावणकोर राजघराण्याचा व्यवस्थापन हक्क अबाधित

स्वातंत्र्यानंतर त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करताना तेथील संस्थानिक व भारत सरकार यांच्यात जो करार झाला होता त्यानुसार या पद्मनाभ मंदिराच्या व्यवस्थापनाचा हक्क ‘विश्वस्त’ या नात्याने संस्थानिकांकडेच कायम ठेवण्यात आला होता. ...

coronavirus: "केरळ सरकारने कोरोनाबाधितांचे आकडे लपवले" गंभीर आरोप - Marathi News | coronavirus: "Kerala hides corona numbers" Serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: "केरळ सरकारने कोरोनाबाधितांचे आकडे लपवले" गंभीर आरोप

केरळ सरकारने तज्ज्ञांनी दिलेला कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला धुडकावून लावला आहे. तसेच केरळ सरकारकडून कोरोनाबाधितांचे खरे आकडे लपवण्यात आले आहेत ...

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court gives right travancore royal family in the administration padmanabhaswamy temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

यासह सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार आहे. ...

केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस - Marathi News | Lamborghini wins Rs 19 lakh cash prize in UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस

शिबू हे मूळचे केरळातील कोट्टयाम जिल्ह्यातील वोल्लूर येथील आहेत. कोची येथे ध्वनी अभियंता म्हणून ते काम करायचे. एक वर्षापूर्वी ते पत्नीसह ब्रिटनला स्थलांतरित झाले. ...

लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल - Marathi News | uk based kerala couple wins lamborghini urus and 20k cash reward | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल

कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने एका जोडप्याला मालामाल केलं आहे. ...