लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

Corona in Kerala: केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा - Marathi News | Corona spreading in Kerala; 68% share of patients in the country pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली. ...

CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक  - Marathi News | CoronaVirus union home secy and health secretary will hold virtual meet for rising corona cases in kerala and maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : महाराष्ट्र अन् केरळनं वाढवलं देशाचं टेन्शन; आज सायंकाळी होणार महत्वाची बैठक 

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत या दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात चर्चा केली जाईल. ...

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित - Marathi News | Corona Virus kerala daily coronavirus cases updates 31445 new covid 19 patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : टेन्शन वाढलं...! केरळमध्ये ओणम सणाचा परिणाम; एकाच दिवसात समोर आले 31 हजार कोरोनाबाधित

यापूर्वी, केरळमध्ये एकाच दिवसात 30,000 हून अधिक रुग्ण 20 मे रोजी नोंदविले गेले होते. तेव्हा एकाच दिवसात 30,491 नवे रुग्ण समोर आले होते. ...

केरळच्या या गावात आहेत ४०० पेक्षा अधिक जुळी मुले, रहस्य उलगडण्यात वैज्ञानिकही हैराण - Marathi News | Mysterious story of Kerala Kodinhi village where more than 400 pairs of twins are living | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केरळच्या या गावात आहेत ४०० पेक्षा अधिक जुळी मुले, रहस्य उलगडण्यात वैज्ञानिकही हैराण

हे ठिकाण भारतातील केरळ राज्याच्या मलप्पुरम जिल्ह्याच्या कोडिन्ही गावात आहे. या गावाच्या वेगळेपणाची चर्चा परदेशातही केली जात आहे. ...

10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना त्यांच्या वडिलांसोबत सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी - Marathi News | 10 or leass than ten years old girls can go to sabarimala temple with father, big decision of Kerala High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : लहान मुलींना सबरीमाला मंदिरात प्रवेश, केरळ हायकोर्टाचा मोठा निर्णय

Sabarimala Temple एका दहा वर्षीय मुलीने मंदिर प्रवेशासाठी हाय कोर्टात याचिका दाखल केली. ...

शाब्बास पोरी! अवघ्या 5 वर्षांच्या 'या' चिमुकलीची बातच न्यारी; तब्बल 9 रेकॉर्ड भारी - Marathi News | mahalekshmi anand five year old kid bags nine record titles viral news | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शाब्बास पोरी! अवघ्या 5 वर्षांच्या 'या' चिमुकलीची बातच न्यारी; तब्बल 9 रेकॉर्ड भारी

Mahalekshmi anand five year old kid bags nine record titles : महालक्ष्मीची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त आहे की तिने पाचव्याच वर्षी 9 रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत.  ...

Online Class दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद, शिक्षकानं केली आत्महत्या! - Marathi News | Argument with student's mother during online class, teacher commits suicide! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Online Class दरम्यान विद्यार्थ्याच्या आईसोबत वाद, शिक्षकानं केली आत्महत्या!

Online Class : शिक्षकाचे मित्र आणि त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या चुकीच्या वागणुकीला जबाबदार ठरवलं आहे. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शिक्षकाने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा त्यांनी दावा केला आहे. ...

CoronaVirus : टेन्शन वाढलं...! लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये 40 हजार जणांना कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus Over 40000 Corona cases found who have been vaccinated in kerala  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : टेन्शन वाढलं...! लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये 40 हजार जणांना कोरोनाची लागण

केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. (Corona cases in kerala ) ...