आमदार निधीतून पूर्व भागात केलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आमनेसामने आल्या. त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचले. ...
शहरातील धोकादायक व अतिधोकादायक अशा १३९ इमारतींना महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर धोकादायक इमारतींतील रहिवासी हवालदिल झाले आहेत. ...
बेकायदा बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाºयाला एका दिवसापुरते तरी निलंबित करून धडा शिकवा, ही प्रभाग समिती अध्यक्षांची मागणी महापौरांनी मान्य न केल्याने केडीएमसीच्या महासभेत शुक्रवारी शिवसेना-भाजपात ...
जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नही बतायेंगे अशा घोषणाबाजींनी प्रतिउत्तर दिले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमध्ये परवानगी घेऊन केलेल्या अधिकृत बांधकामांचा आकडा अवघा ६२ असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने ...
केडीएमसीच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या २ कोटी २१ लाख रुपये किमतीच्या राजेश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या निविदांचा विषय स्थगित ठेवण्यात आला. ...
केडीएमसीच्या नुकत्याच झालेल्या महासभेत दाखल झालेल्या उपअभियंता प्रताप पवार यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला कार्योत्तर मान्यता देण्यात आली. ...