लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका, मराठी बातम्या

Kdmc, Latest Marathi News

गडकरींच्या वक्तव्याचा डोंबिवलीत निषेध, विरोधकांची आगपाखड - Marathi News |  Prohibition of Gadkari's remarks, Opposition protests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गडकरींच्या वक्तव्याचा डोंबिवलीत निषेध, विरोधकांची आगपाखड

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीवर अत्यंत घाणेरडे शहर, असा शेरा मारल्यानंतर शिवसेना सदस्य असलेले महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्या वक्त व्याचा निषेध केला. भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी शहराच्या अवस्थेचे खापर पालिकेच्या ...

क्लस्टरला अडथळा सामायिक डीपीचा - Marathi News |  Clutter Distraction Shared DP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरला अडथळा सामायिक डीपीचा

कल्याण-डोंबिवली महपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी महिनाभरात क्लस्टर योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले, तरी त्याला त्यांच्याच अधिपत्याखालील एमएमआरडीएचा सामायिक डीपी अडथळा ठरला आहे. त्यामुळे आध ...

डम्पिंगवर प्लास्टिक पिशव्यांचा खच! केडीएमसीची बंदी कागदावरच - Marathi News | Dumping plastic bags costs! KDMC has a restricted paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डम्पिंगवर प्लास्टिक पिशव्यांचा खच! केडीएमसीची बंदी कागदावरच

केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले असतानाच दुसरीकडे प्लास्टिकबंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाने केली. मात्र, ही घोषणा कागदोपत्रीच राहिल्याचे भयावह चित्र डम्पिंगवर आढळलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या पडलेल्या खचावरून दिसू ...

केडीएमसी अधिकारीच उत्पन्नवाढीतील शुक्राचार्य   - Marathi News |  KDMC official's income-generating Shukracharya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी अधिकारीच उत्पन्नवाढीतील शुक्राचार्य  

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याकरिता मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याच्या कामाकरिता नियुक्त केलेल्या कोलब्रो कंपनीने पालिकेचे अधिकारी हाच उत्पन्नवाढीतील अडसर असल्याचा धक्कादायक आरोप सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. ...

बेकायदा बांधकाम करणाºयांवर ‘मोक्का’? राज्य सरकारकडे पाठवणार प्रस्ताव - Marathi News |  'Mooka' on illegal construction projects? Proposal to be sent to the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकाम करणाºयांवर ‘मोक्का’? राज्य सरकारकडे पाठवणार प्रस्ताव

केडीएमसी हद्दीतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. बेकायदा बांधकाम करणारे व्यावसायिक आणि भूमाफियांच्या विरोधात मोक्का लावावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले आहे. त्यामुळे बेकायदा बां ...

केडीएमटी कर्मचाºयांचे ‘कामबंद’ दोन तास ठिय्या - Marathi News |  KDMT employees 'workout' stitched for two hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटी कर्मचाºयांचे ‘कामबंद’ दोन तास ठिय्या

केडीएमटीच्या कर्मचाºयांचे वेतन दोन महिन्यांपासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेने सोमवारी गणेशघाट बस डेपोजवळ दोन तास कामबंद आंदोलन केले. त्यानंतर, संघटनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी थकीत दोन महिन्यांप ...

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मिळत नाहीत सुविधा; 'आप'चा आरोप - Marathi News | KDMC hospital does not provide basic facilities to patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मिळत नाहीत सुविधा; 'आप'चा आरोप

सामान्य जनतेच्या आरोग्याच्या आधार असलेल्या या रुग्णालयात नागरिकांनी पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत. ...

घनकचरा प्रकल्पांचे सादरीकरण, पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार? - Marathi News |  Presentation of solid waste projects, environmental department's no-objection certificates? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घनकचरा प्रकल्पांचे सादरीकरण, पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणार?

केडीएमसीतर्फे उंबर्डे व बारावे येथे उभारण्यात येणाºया घनकचरा प्रकल्पांचे सादरीकरण प्रशासनाने राज्य सरकारच्या तज्ज्ञ समितीसमोर केले आहे. या समितीमधील १० सदस्यांच्या निर्णयानंतर या प्रकल्पांना पर्यावरण विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. ...