कल्याण-डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या भाजपाच्या नगरसेविका उपेक्षा भोईर आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हे बुधवारी निवडणुकीच्या दिवशी माघार घेतील, अशी माहिती दोन्ही पक्षाच्या गटनेत ...
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर-उपमहापौरपदाची बुधवारी पार पडणारी निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपाने मात्र कोणतीही भूमिका जाहीर न करता ‘वेट अॅण्ड वॉच’चा पवित्रा घेतला आहे. त्यातच महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रतिस्पर्धी उमे ...
महापालिका असो किंवा ग्रामपंचायत आमच्या परिस्थितीत कुठलाही बदल झालेला नाही. गावांवरून राजकारण तापले. प्रत्येक पक्षांनी आपल्या पोळ््या भाजून घेतल्या. पण यातून कुठलाही मार्ग निघू शकलेला नाही. गावातील समस्या आहेत तशाच आहेत. मग आम्ही कुणाकडे दाद मागायची, ...
कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी भाजपाचा दावा असताना भाजपाच्या कोअर कमिटीने पुढील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापौरपदाचा दावा सोडला आहे. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे विनीता विश्वनाथ राणे, तर उपमहापौरपदासाठी भाजपातर्फे उप ...
केडीएमसीतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा हे महापौरपदाच्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. उद्या (शनिवारी) या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कच-याच्या समस्येमुळे कलंक लागला होता, तो पुसण्यासाठी फ प्रभागात ती समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी सांगितले. बुधवारी त्यांनी त्या पदाचा पदभार स्विकारला, माजी सभा ...
केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सुरेश पवार आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या निलंबनाच्या ठरावाचा मुद्दा गुरुवारी होणाऱ्या महासभेत पुन्हा गाजणार आहे. ...