लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक विधानसभा निवडणूक

Karnataka Election 2023, मराठी बातम्या

Karnataka election, Latest Marathi News

Karnataka Election  2023  - राजकीयदृष्ट्या देशातील महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांमध्ये मुख्य लढत होत असते. यावेळीही हे तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सोबतच नुकताच राष्ट्रीच पक्षाचा दर्जा मिळालेला आम आदमी पक्षही येथे रिंगणात उतरणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
Read More
कर्नाटकात घमासान! कुमारस्वामीच जागेवर नाहीत, काँग्रेसची धावाधाव, भाजपा संपर्कात - Marathi News | Karnataka aasembly election 2023 Result politics: Kumaraswamy is not in Country, Congress is running for set power, BJP is in touch with jds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात घमासान! कुमारस्वामीच जागेवर नाहीत, काँग्रेसची धावाधाव, भाजपा संपर्कात

सुरुवातीचा कल पाहून काँग्रेसने बोलावली विधिमंडळ पक्षाची बैठक, भाजपा जेडीएसच्या संपर्कात ...

Karnataka Assembly election 2023 Result : काँग्रेसला आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष; बंगळुरूसह दिल्लीतील कार्यालयाबाहेर गर्दी - Marathi News | Karnataka Assembly election 2023 Result : Workers cheer as Congress gets lead; Crowds outside offices in Bangalore and Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष; बंगळुरूसह दिल्लीतील कार्यालयाबाहेर गर्दी

Karnataka Assembly election 2023 Result : २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा ११३ एवढा आहे. ...

Karnataka Election Result 2023 : मतमोजणीत आघाडी मिळताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू, सिद्धारमैय्यांच्या पुत्राने केली अशी मागणी - Marathi News | After getting lead in the counting of votes, the tug-of-war for the post of Chief Minister started in Congress, Siddaramaiah's son made a demand. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडी मिळताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, सिद्धारमैय्यांच्या पुत्राने केली अशी मागणी

Karnataka Election Result 2023 Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यादरम्यान, कर्नाटकचे माजी  मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारमैय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धारमैय्या यांनी सूचक विधान केलं आहे. ...

Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये अटीतटीची लढाई, कोण जिंकणार? सुरुवातीच्या कलांमधून मिळताहेत असे संकेत - Marathi News | Congress-BJP battle in Karnataka, who will win? Clues from the early arts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये काँग्रेस-भाजपामध्ये अटीतटीची लढाई, कोण जिंकणार? मतमोजणीत दिसतेय चुरस

Karnataka Election Result 2023 Live: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ...

Karnataka Assembly election 2023 Result: सीमा भागातील ५ जिल्हे, २८ मतदारसंघ; बेळगावातील 'या' लढतींकडे महाराष्ट्राचे लक्ष - Marathi News | Karnataka Assembly election 2023 Result: 5 districts in border area, 28 constituencies; Maharashtra's attention to 'these' fights in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा भागातील ५ जिल्हे, २८ मतदारसंघ; बेळगावातील 'या' लढतींकडे महाराष्ट्राचे लक्ष

Karnataka Assembly election 2023 Result: बेळगावसह सीमाभागातील ५ जिल्ह्यातील निकालांकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  ...

Karnataka Election: कर्नाटकमधील निकालांपूर्वी काँग्रेस-जेडीएसमध्ये पडद्याआड चाललंय काय? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Karnataka Election: What is going on behind the scenes in Congress-JDS before the results in Karnataka? The great leader said it clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील निकालांपूर्वी काँग्रेस-जेडीएसमध्ये पडद्याआड चाललंय काय? बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

Karnataka Assembly Election Result : काँग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस निकालांमध्ये बहुमत मिळवेल आणि सरकार बनवेल. त्यात कुठलीही शंका बाळगण्याची गरज नाही. असे त्यांनी सांगितले.  ...

Karnataka Elections 2023: बेळगावात मतमोजणीची तयारी पूर्ण, कोण बाजी मारणार?; उद्या स्पष्ट होणार - Marathi News | Karnataka Elections 2023: Preparations for counting of votes in Belgaum complete, results tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Elections 2023: बेळगावात मतमोजणीची तयारी पूर्ण, कोण बाजी मारणार?; उद्या स्पष्ट होणार

पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी ...

Karnataka Election: कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण, काँग्रेस-भाजपाचं वाढलं टेन्शन  - Marathi News | Karnataka Election: Drama will be played again in Karnataka? Due to that claim of Kumaraswamy, the discussion was sparked, the tension between Congress and BJP increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये पुन्हा रंगणार नाटक? कुमारस्वामींच्या त्या दाव्यामुळे चर्चांना उधाण

Karnataka Assembly Election 2023: काही एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा त्रिशंकू लागेल आणि भाजपा व काँग्रेस या मुख्य पक्षांच्या लढाईत किंगमेकर बनण्याची संधी जेडीएसकडे चालून येईल, असा दावा करण्यात आला आहे. ...