आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रवाशांकडून पाच किमी प्रवासासाठी केवळ 1 रुपया भाडे आकारण्याची भन्नाट ऑफर एक मोदी प्रेमी रिक्षावाल्याने दिली आहे. ...
देशभरातील डझनभर भाजपाविरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत सत्तेवर आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे. ...
कुमारस्वामी बहुमत सिद्ध करतील की नाही हे चित्र समोर आलं असतानाच काँग्रेसनं कुमारस्वामींच्या 5 वर्षांच्या समर्थनाचा निर्णय आताच घेता येणार नाही, असं स्पष्ट केलंय. ...
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादामुळे कानडी-मराठीचं नातं किती टोकाचं आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. असं असताना, कर्नाटक विधानसभेची सूत्रं एका मराठी भाषक नेत्याच्या हातात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय. ...