नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
कर्नाटक, मराठी बातम्या FOLLOW Karnatak, Latest Marathi News
चार वर्षांनंतर स्वगृही; सांभाळकर्त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुलीला जन्मदात्याच्या केले स्वाधीन ...
वाटाळ नागराज याने नुकतेच कुत्र्यांच्या हक्कासाठी एक डॉग कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. ...
काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील खेळाडू आणि संघ मालकांच्या जवळच्या व्यक्ती फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये अडकल्या होत्या. ...
महाराष्ट्र राज्यातील 288 जागावर निवडणूक तर कर्नाटकात 15 विधानसभा मतदारसंघावर पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी कागवाड आणि गोकाक या तीन विधानसभा मतदारसंघात 21 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून 24 रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे . ...
ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका सॉफ्टेवेअर इंजिनिअरचा शोध लागला असून तो सुखरूप आहे. जंगलामध्ये वाट चुकल्यामुळे तो हरवला आणि दोन रात्र त्याला एकट्याला काहीही न खाता फक्त पाणी पिऊन या जंगलात राहावं लागलं. ...
काळ बदलला तरी आजही अनेक ठिकाणी कनिष्ठ जातीच्या व्यक्तींना भेदभावाचा सामना करावा लागतो. दरम्यान, खुद्द एका खासदारालाच जातीभेदाचा सामना करावा लागला आहे. ...
डीआरडीओच्या रुस्तम 2 या यूएव्हीला (मानवरहीत विमानाला) आज सकाळी कर्नाटकमध्ये अपघात झाला. ...
भाजपाच्या एका नेत्याने मुस्लिमांच्या देशभक्तीवरून वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. ...