लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

वाकड परिसरातून १४ बसेस कर्नाटकच्या दिशेने धावल्या; सव्वा तीनशे मजुरांना घराच्या वाटा दिसल्या - Marathi News | Three hundred laborers from Wakad police station area were sent to Karnataka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड परिसरातून १४ बसेस कर्नाटकच्या दिशेने धावल्या; सव्वा तीनशे मजुरांना घराच्या वाटा दिसल्या

राज्याच्या सीमेवर सोडणार ...

कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे - Marathi News | Karnataka request to Maharashtra for water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकाचे पाण्यासाठी महाराष्ट्राला साकडे

यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. ...

परप्रांतीय मजुरांसाठी " इकडे आड तिकडे विहीर" ; बारामतीत अडकले ३ हजार ५०० मजूर - Marathi News | Other states do not accept their states; 3,500 laborers stuck in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परप्रांतीय मजुरांसाठी " इकडे आड तिकडे विहीर" ; बारामतीत अडकले ३ हजार ५०० मजूर

परप्रांतीय मजुरांना त्यांची राज्ये स्वीकारेनात ...

९५ हजार रुपयांंचं दारुचं बील व्हायरल, दुकानदाराची होणार चौकशी, नंतर कारवाई - Marathi News | Liquor bill of Rs 95,000 goes viral, shopkeeper will be questioned, then action will be taken MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९५ हजार रुपयांंचं दारुचं बील व्हायरल, दुकानदाराची होणार चौकशी, नंतर कारवाई

लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने व बार बंद झाले होते. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्य विक्री करणारे वाईन शॉप, बियर शॉप व देशी मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. ...

Coronavirus: परत जाण्यासाठी आधी महाराष्ट्र सरकारची एनओसी घेऊन या; कर्नाटकात १०० जण अडकले - Marathi News | Coronavirus: Bring Maharashtra Government NOC first to return; 100 stranded in Karnataka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: परत जाण्यासाठी आधी महाराष्ट्र सरकारची एनओसी घेऊन या; कर्नाटकात १०० जण अडकले

बंगळुरूमध्ये अडकलेल्यांपैकी एक असलेल्या आणि मुंबई महानगर प्रदेशातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने ‘लोकमत’शी संपर्क साधून सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे ...

CoronaVirus : 'या' सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर; न्हावी, ड्रायव्हर्सना मिळणार 5-5 हजार... - Marathi News | karnataka government announces package to give relief to those in distress due to the lockdown rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'या' सरकारकडून आर्थिक पॅकेज जाहीर; न्हावी, ड्रायव्हर्सना मिळणार 5-5 हजार...

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यातील ड्रायव्हर्स आणि न्हावी यांना पाच-पाच हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केली आहे. ...

मैकदा तो मेरी बस्ती के कई घर पी गया... दारुसाठीची गर्दी पाहून कुमारांची 'सॅड शायरी' - Marathi News | Sometimes he drank in many houses in my settlement ... kumar vishwad tweet on liqour shop MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैकदा तो मेरी बस्ती के कई घर पी गया... दारुसाठीची गर्दी पाहून कुमारांची 'सॅड शायरी'

लॉकडाऊन-3 मध्ये केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. ...

CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्... - Marathi News | CoronaVirus Marathi News police resorts to mild lathicharge liquor shop kashmere SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : दारुसाठी काय पण! तळीरामांना सोशल डिस्टंसिंगचाही विसर, पोलीस आले अन्...

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. ...