लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
OMG ! एकट्या कंगना राणौतसाठी बदलली ‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट!! - Marathi News | Rajkummar rao and kangana ranauts mental hai kya release date of the film has been pushed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG ! एकट्या कंगना राणौतसाठी बदलली ‘मेंटल है क्या’ची रिलीज डेट!!

‘मणिकर्णिका ’ या चित्रपटानंतर कंगना राणौत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसेल. याच चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. ...

  कंगना राणौतने असा शूट केला ‘मणिकर्णिका’चा युद्धप्रसंग! व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट! - Marathi News | kangana ranaut manikarnika fight scene making video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :  कंगना राणौतने असा शूट केला ‘मणिकर्णिका’चा युद्धप्रसंग! व्हिडीओ पाहून हसून हसून दुखेल पोट!

होय, तूर्तास कंगनाच्या एका वॉर सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या सीनमध्ये कंगना इंग्रजांसोबत युद्ध करताना दिसतेय. प्रसंग तर युद्धाचा आहे. पण तो कसा शूट झाला, हे पाहून तुमचे हसून हसून पोट दुखेल. ...

कॅटरिना कैफच्या ‘या’ लाडक्या दिग्दर्शकाने कंगना राणौतसोबत काम करण्यास दिला नकार! - Marathi News | bharat director ali abbas zafar doesnt want to work with kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफच्या ‘या’ लाडक्या दिग्दर्शकाने कंगना राणौतसोबत काम करण्यास दिला नकार!

कंगनाची बेधडक वृत्ती आणि  ती ओढवून घेत असलेले वाद यामुळेच अनेक बडे निर्माता-दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यास कचरतात. ...

Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी! - Marathi News | Pulwama Attack: Pakistani actress Rabia Butt targets Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack : कंगना राणौतचा वार पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्टच्या जिव्हारी!

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आपला संताप बोलून दाखवला. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर  इतका जळफळाट झाला की, तिने थेट ...

Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी - Marathi News | Pulwama Attack: Desh Desh for 'Manikarnika', Kangan canceled party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack: 'मणिकर्णिका'चं असंही देशप्रेम, कंगनाने रद्द केली पार्टी

अनेक बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत शहिद जवानांना श्रद्धांजली देली  आहे. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या जवनांच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात यासाठी कलाकारांनी प्रार्थना केल्या आहेत. ...

करण जोहर म्हणाला ‘पार्टनर’ हवा, युजर्स म्हणाले, कंगना है ना...!!   - Marathi News | karan johar valentine day tweet social media said kangana is single | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर म्हणाला ‘पार्टनर’ हवा, युजर्स म्हणाले, कंगना है ना...!!  

बॉलिवूड सेलिब्रिटी आपआपल्या अंदाजात व्हॅलेन्टाईन डे साजरा करत आहेत. पण सर्वाधिक चर्चा आहे ती, करण जोहरने केलेल्या ट्वीटची. ...

काय म्हणता? कंगना राणौतचे बायोपिक येणार, स्वत:चं दिग्दर्शित करणार!! - Marathi News | kangana ranaut to direct her biopic after panga and mental hai kya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? कंगना राणौतचे बायोपिक येणार, स्वत:चं दिग्दर्शित करणार!!

सध्या कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात बिझी आहे. पण हे दोन चित्रपट हातावेगळे करताच, कंगना एक नवा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ...

Valentine Day : 'या' दिवसासाठी हॉट आणि क्लासी आउटफिट्स ठरतील खास! - Marathi News | Valentine Day outfit ideas for special look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Valentine Day : 'या' दिवसासाठी हॉट आणि क्लासी आउटफिट्स ठरतील खास!

सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्हीही तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी तयार करतचं असाल. पण या तयारीत स्वतःला विसरू नका. ...