कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपले स्थान निर्माण करणाºया बेधडक कंगनाने आपल्या फिल्मी करिअरच्या सुरुवातीपासून अनेकांशी ‘पंगा’ घेतला. आजही हा ‘सिलसिला’ सुुरुच आहे. ...
देशाच्या राजकीय मुद्यांवर न बोलणा-या रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या तिघांना कंगनाने बेजबाबदार ठरवले होते. कंगनाच्या या टीकेला आता आलिया भट्टने उत्तर दिलेय. ...
बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौत 'मणिकर्णिका' चित्रपटामुळे चर्चेत आली होती. याशिवाय रोखठोक भूमिकेमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आतादेखील ती हृतिक रोशनवर भडकून केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ...