लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!! - Marathi News | alia bhatt on kangana ranauts karan johar puppet remark i would like to react to her personally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने पुन्हा डिवचले! म्हणे, आलिया भट्ट ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुले!!

कंगना राणौत हिचा इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतील लोकांवरचा राग कमी व्हायच्याऐवजी वाढताना दिसतोय. आता तर कंगना आलिया भट्ट हिच्यासारख्या नव्या पिढीतील कलाकारांनाही लक्ष्य करताना दिसतेय. ...

कंगना राणौतचा वार आलिया भट्टच्या जिव्हारी! मागणार माफी!! - Marathi News | alia bhatt to apologise kangana ranaut for upsetting her in manikarnika controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा वार आलिया भट्टच्या जिव्हारी! मागणार माफी!!

झाशीची राणी लक्ष्मीबाईचा धगधगता इतिहास पडद्यावर दाखवणारा कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ हा चित्रपट कधीच रिलीज झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेले वाद मात्र अजूनही थांबेनात. ...

म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!! - Marathi News | /kangana ranaut slams aamir khan and alia bhatt in manikarnika controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगनातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबलेले नाहीत. पण आता हा वाद बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचलाय. ...

कंगना राणौत म्हणते, रडू नका, माझ्यासारखे बना!! - Marathi News | Kangana Ranaut breaks silence on Manikarnika row: Stop crying, jealousy won’t help you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत म्हणते, रडू नका, माझ्यासारखे बना!!

‘मणिकर्णिका - द क्वीन आॅफ झांसी’ च्या रिलीजनंतर क्रिश यांनीही कंगनाविरोधात मोर्चा उघडला.आता कंगनाने या सगळ्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. ...

Box Office Collection : सहाव्या दिवशी घटली ‘मणिकर्णिका’ची कमाई! - Marathi News | Box Office Collection: manikarnika day 6 box office collection falls down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection : सहाव्या दिवशी घटली ‘मणिकर्णिका’ची कमाई!

वीकेंडला ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. पण रविवारनंतर मात्र चित्रपटाच्या कमाईला घसरण लागली. ...

माझे सीन्स कुठे आहेत? कंगना राणौतवर भडकली ‘मणिकर्णिका’ची अभिनेत्री - Marathi News | mishti chakravarty blasts at kangana ranaut on cutting her role in movie Manikarnika: The Queen of Jhansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझे सीन्स कुठे आहेत? कंगना राणौतवर भडकली ‘मणिकर्णिका’ची अभिनेत्री

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ  झांसी’चे अधिकृत दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर अन्य कलाकारांचे सीन्स कापल्याचा आरोप केला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने असाच आरोप केला आहे. ...

कंगना रानौतच्या मदतीला सरसावली बहिण, क्रिशला सुनावले खडेबोल - Marathi News | Kangana's sister to help Kangana Ranaut, she told Krish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतच्या मदतीला सरसावली बहिण, क्रिशला सुनावले खडेबोल

अभिनेत्री कंगना रणौतचा मणिकर्णिका चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कंगनाचा अभिनय आणि दिग्दर्शनाचे सगळीकडून खूप कौतूक होत आहे. ...

कंगना राणौत- क्रिश वादात अपूर्व असरानीची उडी! ‘मणिकर्णिका’ला म्हटले फ्लॉप! - Marathi News | simran writer apurva asrani slams kangana ranaut on manikarnika controversy with krish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत- क्रिश वादात अपूर्व असरानीची उडी! ‘मणिकर्णिका’ला म्हटले फ्लॉप!

कंगना राणौत- क्रिश वादात ‘सिमरन’ या चित्रपटाचे लेखक अपूर्व असरानी यांनीही उडी घेतली आहे. ...