लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणावर जिल्ह्याचे खासदार, आमदारांचे मौन; ओबीसी समाजाची खंत  - Marathi News | Silence of district MPs, MLAs on OBC reservation Regret of OBC community | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ओबीसी आरक्षणावर जिल्ह्याचे खासदार, आमदारांचे मौन; ओबीसी समाजाची खंत 

ओबीसी आरक्षणाचा कोटा कमी करु नये या मुद्याकडे जाधव यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. ...

आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार; कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेचा इशारा - Marathi News | If the demands of tribals are not fulfilled, they will enter the house of the Chief Minister Warning of labor organization in welfare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार; कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेचा इशारा

कल्याण तालुक्यातील आदिवासींनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रात्री आयुक्तांची सरप्राईज व्हीजीट - Marathi News | Commissioner's surprise visit at night to fill potholes on the road in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रात्री आयुक्तांची सरप्राईज व्हीजीट

गणपतीच्या आगमनापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS protest against the mismanagement of KDMC health department | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी आरोग्य खात्याच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे आंदोलन

आरोग्य खात्याचे प्रवेशद्वारच केले बंद ...

कल्याण डोंबिवलीत गणेश विसर्जनासाठी प्रथमच फ्लोटिंग जेट्टीचा प्रयोग - Marathi News | First experiment of floating jetty for Ganesh idol immersion at Kalyan Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत गणेश विसर्जनासाठी प्रथमच फ्लोटिंग जेट्टीचा प्रयोग

माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी केली व्यवस्था ...

Kalyan: कल्याणात ड्रग्ज तस्करी, इराणी वस्तीमधून महिला ड्रग्ज तस्कराला अटक - Marathi News | Kalyan: Drug smuggling in Kalyan, woman drug trafficker arrested from Irani settlement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणात ड्रग्ज तस्करी, इराणी वस्तीमधून महिला ड्रग्ज तस्कराला अटक

Kalyan: कोळसेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई केली आहे.  कोळसेवाडी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपींना अटक केली. ...

7 लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश - Marathi News | 300 grams of MD drugs worth Rs 7 lakh seized, Iranian woman along with Nigerian arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :7 लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश

गेल्या १५ दिवसात १३ आरोपी अटक ...

छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात - Marathi News | Suicide of minor girl who was scared due to teasing, three minors detained for investigation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात

मित्राने छेडछाड केल्याने धास्तावलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेत शनिवारी रात्री घडली. ...