लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

‘नीरी’कडून वायूची तपासणी : विहिरीत आढळली मिथेनची मात्रा - Marathi News | Gasification from 'Niari': The amount of methane found in the well | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘नीरी’कडून वायूची तपासणी : विहिरीत आढळली मिथेनची मात्रा

पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता. ...

नगरसेवक पुत्रांची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ शेयर केल्याचा जाब विचारल्याने केले हे कृत्य   - Marathi News | Corporal son's daughter beaten to death; This action is done by asking for a video sharing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगरसेवक पुत्रांची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ शेयर केल्याचा जाब विचारल्याने केले हे कृत्य  

वैभव पाटील हा शिवसेनेचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांचा मुलगा तर मयूर भोईर हा भाजपचे विद्यमान नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा आहे. ...

दूषित वायूचे आठ बळी : कल्याण-डोंबिवलीकरांची काळी दिवाळी - Marathi News | Eight victims of contaminated gas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दूषित वायूचे आठ बळी : कल्याण-डोंबिवलीकरांची काळी दिवाळी

येथील खंबाळपाडा परिसरातील एमआयडीसीच्या ड्रेनेज पाइपलाइनची सफाई करणाऱ्या तीन जणांचा, तर कल्याण पूर्वमधील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिरानजीकच्या विहिरीत विषारी वायूमुळे पाच जणांचा असा एकूण आठ जणांचा बळी गेला. ...

कल्याणमधील ‘ती’ विहीर बुजवणार, केडीएमसी आयुक्तांचा पाहणीनंतर घेतला निर्णय - Marathi News | The 'well' of Kalyan will be chose, after the inspection of KDMC Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील ‘ती’ विहीर बुजवणार, केडीएमसी आयुक्तांचा पाहणीनंतर घेतला निर्णय

चक्कीनाका परिसरातील विहिरीत पडलेल्या पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. ही दुर्घटना घडलेली विहीर बुजविण्यात येणार आहे ...

मनसेचा पत्रीपुलावर ठिय्या, जोरदार घोषणाबाजी - Marathi News |  MNS's letter pauses, shouting slogans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचा पत्रीपुलावर ठिय्या, जोरदार घोषणाबाजी

कल्याण शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम असताना कल्याण जुना पत्रीपूल पाडण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. कोंडीच्या निषेधार्थ मनसेने शनिवारी पुलावर ठिय्या दिला. ...

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | MNS agitation against traffic jam in Kalyan | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीच्या विरोधात मनसेने पत्री पुलावर ठिय्या आंदोलन केले आहे.  ...

मृत्यूनंतर उरले उपाययोजनांचे ‘सोहळे’ - Marathi News | After the death, the 'Remedies' program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मृत्यूनंतर उरले उपाययोजनांचे ‘सोहळे’

विहिरीची स्वच्छता सुरू; गाळ, पाण्याच्या नमुन्यांची तपासणी, एका कंपनीस ठोकले सील ...

बांबू, कापडाच्या आकाशकंदिलांचे आजही आकर्षण - Marathi News | Even today the attraction of the bamboo and cloth skyscrapers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांबू, कापडाच्या आकाशकंदिलांचे आजही आकर्षण

पाचवी पिढी जपतेय कला, महागाई वाढूनही कंदिलांची भाववाढ नाही ...