लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

Coronvirus Vaccine : कल्याण डोंबिवलीत शुक्रवारीही लसीकरण नाही - Marathi News | Coronvirus Vaccine No vaccination on Friday in Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Coronvirus Vaccine : कल्याण डोंबिवलीत शुक्रवारीही लसीकरण नाही

राज्य शासनाकडून लसी उपलब्ध झाल्या नसल्याची माहिती.  ...

डोंबिवलीत घरातून दोन तलवारी, चाकू हस्तगत; एकाला अटक, मुख्य आरोपीचा शोध सुरू - Marathi News | Two swords, knives seized from house in Dombivli; One arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत घरातून दोन तलवारी, चाकू हस्तगत; एकाला अटक, मुख्य आरोपीचा शोध सुरू

काष्टेचा शोध सुरू आहे त्यांनी शस्त्र कोठून आणली व आरोपी हे शस्त्रांसह काही घातपात करणार होते का? याचाही तपास पोलीस करत आहेत. ...

डॉक्टर आर्मी आणि फॅमिली डॉक्टर कोविड फायटर संकल्पनेची देशात वाहवा: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  - Marathi News | kdmc commissioner dr suryavanshi felicitated doctors on doctors day at kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टर आर्मी आणि फॅमिली डॉक्टर कोविड फायटर संकल्पनेची देशात वाहवा: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी 

कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टरआर्मी आणि फॅमिली डॉक्टर कोविड फायटर या दोन संकल्पना राबविल्या. या दोन्ही संकल्पनांना देशाभरात वाहवा मिळाली असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.  ...

डोंबिवलीत मनसेचे खड्डे भरो आंदोलन; स्वखर्चाने बुजविले खड्डे - Marathi News | mns pits filled at own cost in dombivli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत मनसेचे खड्डे भरो आंदोलन; स्वखर्चाने बुजविले खड्डे

डोंबिवली एमआयडीसीतील शिवाई बालकमंदीर शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे आंदोलन मनसेच्या वतीने आज करण्यात आले. ...

कल्याण रेल्वे पोलिसांची उत्तम कामगिरी; ८ कोटीचा मुद्देमाल प्रवाशांना केला परत - Marathi News | Kalyan Railway Police's performance; 8 crore items returned to passengers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण रेल्वे पोलिसांची उत्तम कामगिरी; ८ कोटीचा मुद्देमाल प्रवाशांना केला परत

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ रेल्वे स्थानके आहेत. कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते कसारा इतकी मोठी हद्द आहे. ...

Coronavirus Vaccine : कल्याण डोंबिवलीत गुरुवारी लसीकरण नाही  - Marathi News | Coronavirus Vaccine No vaccination on Thursday in Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Coronavirus Vaccine : कल्याण डोंबिवलीत गुरुवारी लसीकरण नाही 

लससाठा उपलब्ध न झाल्यानं निर्णय ...

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३४ नवे रुग्ण; २० रुग्णांचा मृत्यू    - Marathi News | CoronaVirus Thane Updates: 534 new corona patients in Thane district in last 24 hours; 20 patients died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५३४ नवे रुग्ण; २० रुग्णांचा मृत्यू   

CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात १०६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३३ हजार ३२५ झाली आहे. ...

टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही - Marathi News | kdmc commissioner facilitated doctors nurses ward boys who have been serving in tata corona care center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही

कल्याण डोंबिवली महापालिकेचे टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद करणो म्हणजे तिसरी लाट येणार नाही असा शुभ शकून मानायला हरकत नाही असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे काढले.  ...