लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

विविध मागण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे काम बंद आंदोलन - Marathi News | All India Sweepers Congress | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विविध मागण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे काम बंद आंदोलन

KDMC News: सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात आले. ...

रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिलीत, बरंच आहे, पण...; मनसेचा ठाकरे सरकारला थेट सवाल - Marathi News | When will the 15 to 20 lakh commuters traveling daily from Diva to Badlapur be vaccinated asked MNS MLA Raju Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिलीत, बरंच आहे, पण...; मनसेचा ठाकरे सरकारला थेट सवाल

प्रश्न हा आहे की दिव्यापासून थेट बदलापूरपर्यंत रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या १५ ते २० लाख प्रवाशांचं लसीकरण कधी होणार? कासवगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने ह्या सगळ्यांचं लसीकरण व्हायला किमान एक वर्ष तरी लागेल. ...

पुणे बडोदा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या; शिवसेना आमदाराची मागणी - Marathi News | Compensate Pune Baroda Highway project victims Demand of Shiv Sena MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पुणे बडोदा महामार्ग प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्या; शिवसेना आमदाराची मागणी

कल्याण तालुक्यातील बल्याणी येथून पुणे बडोदा महामार्ग प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पात बल्याणीतील नागरीकांच्या जमीनी बाधित होत आहे. ...

कल्याणमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Youth commits suicide by doing Facebook live in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या; प्रेमभंग झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल

प्रेमभंग झाल्यामळे  कल्याणमध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडर्सचे काम बंद आंदोलन  - Marathi News | Zomato Rider on strike not working in Kalyan Dombivali Ulhasnagar petrol price hike less commission | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली-उल्हासनगरमधील झोमॅटो रायडर्सचे काम बंद आंदोलन 

Zomato Riders Strike : पेट्रोलच्या वाढत्या दराचा रायडर्सवरही झालाय परिणाम. मागण्या मान्य होणार नाहीत, तोवर काम सुरू करणार नसल्याचा रायडर्सचा इशारा. ...

लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई - Marathi News | Due to non-payment of the bill, the power supply to the signal system at Lalchowki in Kalyan West was cut off, some conscious citizens revealed. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लालचौकीतील सिग्नल रात्रीतच झाला सुरू, बिल न भरल्याने महावितरणने केली होती कारवाई

बिल भरलं नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील लालचौकी  येथील सिग्नल यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा प्रकार काही जागरूक नागरीकांनी उघडकीस आणला. ...

'केडीएमसीच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही मोठी अभिमानास्पद गोष्ट' - Marathi News | 'It is a matter of great pride for KDMC school children to build satellites', commissioner of munciple corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'केडीएमसीच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही मोठी अभिमानास्पद गोष्ट'

महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले. ...

५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा - Marathi News | Water scarcity facing 5,000 residents, angry citizens march on MIDC kalyan and dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा

मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे ...