लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार - Marathi News | Shiv Sena's former corporator's sit-in protest due to contaminated water supply; Will complain to the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार

माजी नगरसेवक उगले यांच्या प्रभागासह अन्य दोन प्रभागात पाण्याची समस्या आहे. ...

कल्याणमध्ये शिवसेनेसोबत काम करणार नाही, भाजपचा ठराव - Marathi News | bjp resolves not to work with shiv sena in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये शिवसेनेसोबत काम करणार नाही, भाजपचा ठराव

वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करा; मगच एकत्र काम ...

Dombivali: महिलांची सुरक्षितता जपण्यामध्ये डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे अव्वल - Marathi News | Dombivali: Dombivali, Kalyan Lohmarg Police Station tops in keeping women safe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांची सुरक्षितता जपण्यामध्ये डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे अव्वल

Kalyan-Dombivali: महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन विशेष उपक्रम राबवून रेल्वे प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस ठण्याने यंदाच्या वर्षी उल्लेखनिय कामगिरी।केली आहे. ...

कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य - Marathi News | bjp shiv sena is grappling with each other the big drama is unfolding in the alliance for kalyan lok sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य

ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे भाजपला शिरकाव करू देण्यास तयार नाहीत. ...

Kalyan: लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावास, कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Kalyan: 20 years rigorous imprisonment for two sex offenders, Kalyan court verdict | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सश्रम कारावास, कल्याण न्यायालयाचा निकाल

Crime News: एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अजमत छोटन अली शेख (२८) व खुर्शीद महंमदइदी आलम शेख (३०) या दोघांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हर्णे यांनी बुधवारी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.   ...

आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार - Marathi News | The Bhoomipujan of Agri Koli Warkari Bhavan will be done by the Chief Minister Eknath shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

यावेळी दिवा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम ही पार पडणार आहे. ...

आपलं वर्तन व काम पर्यावरण पूरक असावं : आयुक्त डॉ. दांगडे - Marathi News | Our behavior and work should complement the environment: Commissioner Dr. Dangde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आपलं वर्तन व काम पर्यावरण पूरक असावं : आयुक्त डॉ. दांगडे

महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ‘निर्सगोत्सव २०२३’चे उद्घाटन आयुक्त डॉ. दांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले.  ...

मदतीची हात देणारी कोल्हापूरकरांची ‘का रे भावा’ची साद - Marathi News | kolhapur shiv shahu pratishthan in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मदतीची हात देणारी कोल्हापूरकरांची ‘का रे भावा’ची साद

कल्याण शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा-नांदिवली परिसरात पोटापाण्याच्या निमित्ताने आलेल्या कोल्हापूरवासीयांची मोठी लोकवस्ती आहे. ...