लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

मृत्यूनंतर उरले उपाययोजनांचे ‘सोहळे’ - Marathi News | After the death, the 'Remedies' program | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मृत्यूनंतर उरले उपाययोजनांचे ‘सोहळे’

विहिरीची स्वच्छता सुरू; गाळ, पाण्याच्या नमुन्यांची तपासणी, एका कंपनीस ठोकले सील ...

बांबू, कापडाच्या आकाशकंदिलांचे आजही आकर्षण - Marathi News | Even today the attraction of the bamboo and cloth skyscrapers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांबू, कापडाच्या आकाशकंदिलांचे आजही आकर्षण

पाचवी पिढी जपतेय कला, महागाई वाढूनही कंदिलांची भाववाढ नाही ...

ग्रामसेवकाने विष घेऊन केली आत्महत्या; कल्याणमधील धक्कादायक घटना - Marathi News | Gramsevak committed suicide by taking poison; Shocking incident in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्रामसेवकाने विष घेऊन केली आत्महत्या; कल्याणमधील धक्कादायक घटना

वाकळण ग्रामपंचायतमध्ये ते कार्यरत होते. ठाणे ग्रामीण पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. ...

कल्याण विहीर दुर्घटना: विहिरीच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; गोस्वामी कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | Kalyan Vihir Accident: Neglect of municipal administration to clean the well; The charge of the Goswami family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण विहीर दुर्घटना: विहिरीच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; गोस्वामी कुटुंबीयांचा आरोप

भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते. ...

कल्याण विहीर दुर्घटना: ‘तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने गेला भाऊ, पुतण्या’ - Marathi News | Kalyan Vihoor Accident: 'When the complaint was neglected, brother, nephew' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण विहीर दुर्घटना: ‘तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने गेला भाऊ, पुतण्या’

विहिरीतील प्रदूषणाविषयी, येथील सांडपाण्याच्या अर्धवट पडलेल्या कामाविषयी वारंवार पाठपुरावा केला. कुणीही आमचे ऐकले नाही. आता पाचजणांचे जीव गेल्यावर तरी जागे व्हा, असे गिरीगोस्वामी संतापाच्या सुरात बोलले. ...

कल्याण विहीर दुर्घटना: '...अन् डोळ्यांदेखत आमचा मित्र गेला' - Marathi News | Kalyan Cavity Accident: '... And Our Friend Has Been Known' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण विहीर दुर्घटना: '...अन् डोळ्यांदेखत आमचा मित्र गेला'

राहुल गिरीगोस्वामी विहिरीत पडल्याचे कळताच त्याला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारणार होतो. पण, दुसऱ्या मित्राने तसे करण्यापासून रोखल्याचे राहुलचा मित्र विजय गायकवाड याने सांगितले. ...

कल्याणमध्ये मौत का कुआं! रसायनमिश्रित विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू - Marathi News | Five people die drowning in a well-hedged well in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये मौत का कुआं! रसायनमिश्रित विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू

घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे पथक शोधमोहीम राबवत असताना पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

डोंबिवलीतील तरण तलावाची दुरुस्ती दिवाळीच्या सुट्टीतच का? - Marathi News | why Dombivli swimming pool work in Diwali? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील तरण तलावाची दुरुस्ती दिवाळीच्या सुट्टीतच का?

डोंबिवली क्रीडा संकुलातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचे फिल्टर मशीन खराब झाल्याने तलावातील पाणी हिरवेशार झाले आहे. ...