लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

मनमानी लूटप्रकरणी डोंबिवलीत आरटीओची धडक कारवाई - Marathi News | rto action against auto rickshaw driver in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनमानी लूटप्रकरणी डोंबिवलीत आरटीओची धडक कारवाई

आरटीओचे सकाळपासूनच पथक शहरात आल्याने भाडेवाढ घ्यायची की नाही या संभ्रमात रिक्षा चालक होते. त्यावर जादाचे भाडे घेतले तर दंडात्मक कारवाई होणारच असे आरटीओ मोटार वाहन निरिक्षक राजेश परदेशी यांनी स्पष्ट केले. ...

हवेची गुणवत्ता मोजणारे सयंत्र कार्यान्वित - Marathi News | Applied measuring instruments for air quality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हवेची गुणवत्ता मोजणारे सयंत्र कार्यान्वित

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम; दररोज मिळणार हवेच्या स्थितीचे निष्कर्ष ...

घरांची नोंदणी सुरू न केल्यास ठोकणार टाळे - Marathi News | Do not block the house if you do not start the registration of the house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरांची नोंदणी सुरू न केल्यास ठोकणार टाळे

केडीएमसीच्या २७ गावांतील घरांची नोंदणी १० महिन्यांपासून बंद असल्याने राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. ...

तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, कल्याणजवळच्या 14 गावांना हादरे - Marathi News | New Mumbai : explosion in Taloja MIDC company | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, कल्याणजवळच्या 14 गावांना हादरे

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. ...

निसर्गरम्य म्हारळला गुन्हेगारीचा श्राप; कायद्याचे रक्षकच फिरतात भक्षकांसोबत - Marathi News | Cursed crime; The guard of the law revolves around the predators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्गरम्य म्हारळला गुन्हेगारीचा श्राप; कायद्याचे रक्षकच फिरतात भक्षकांसोबत

म्हारळ परिसरात दीड ते दोन वर्षात अनेक हत्या झाल्या. यामुळे गावाला रक्तरंजित इतिहास आहे. ...

डोंबिवलीत मॅनहोल मध्ये गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Three die in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत मॅनहोल मध्ये गुदमरून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मॅनहोलमध्ये पडून तीन सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील खंबाळपाडा रोडवरील पायल मार्बल परिसरात घडली. ...

२७ गावे न वगळल्यास डिसेंबरनंतर करणार आंदोलन - Marathi News | If not excluded 27 villages, the movement will take place after December | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावे न वगळल्यास डिसेंबरनंतर करणार आंदोलन

सरकारने केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अजूनही पूर्तता झालेली नाही. ...

पैशामुळे मित्र झाला वैरी; ३५ लाख लुबाडल्याने केली मित्राची हत्या  - Marathi News | Money betrayed friend; The murder of a friend of 35 million looted him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशामुळे मित्र झाला वैरी; ३५ लाख लुबाडल्याने केली मित्राची हत्या 

अनिल सानप असं मृत व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष बरदडे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...