लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

चिंता वाढली... इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या एकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह - Marathi News | Corona test positive of one from England to Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चिंता वाढली... इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या एकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह

पुण्याला पाठविला अहवाल, आरोग्य विभागाची माहिती ...

कॅफेच्या आड सुरु होता हुक्का पार्लर, पोलिसांचा छाप्यात ७० जणांच्या विरोधात कारवाई - Marathi News | The hookah parlor started from the side of the cafe, police raided and took action against 70 people in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅफेच्या आड सुरु होता हुक्का पार्लर, पोलिसांचा छाप्यात ७० जणांच्या विरोधात कारवाई

Raid : कॅफेच्या आडमध्ये हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे या छाप्या दरम्यान उघड झाले आहे. पोलिसांनी ७० जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. ...

केडीएमसीच्या तिजोरीमध्ये १०३ कोटींची भर; योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हाती - Marathi News | 103 crore in KDMC's coffers; The decision to extend the scheme is in the hands of the Commissioner | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या तिजोरीमध्ये १०३ कोटींची भर; योजनेच्या मुदतवाढीचा निर्णय आयुक्तांच्या हाती

KDMC : मनपाने वर्षभरात मालमत्ता कराच्या वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने त्याचा मोठा फटका मनपाच्या करवसुलीस बसला. ...

फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपीला 2 वर्षे साधी कैद - Marathi News | Accused of fraud sentenced to 2 years simple imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवणूकीच्या गुन्हयातील आरोपीला 2 वर्षे साधी कैद

Crime News : 2018 मध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूकीच्या गुन्हयात अटक केली गेली होती. ...

धक्कादायक! ब्रिटनमधून 55 नागरिक कल्याणमध्ये दाखल; राज्य सरकारने महापालिकेला धाडली यादी - Marathi News | 55 citizens from Britain admitted to kalyan; The state government sent a list to the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! ब्रिटनमधून 55 नागरिक कल्याणमध्ये दाखल; राज्य सरकारने महापालिकेला धाडली यादी

ब्रिटनमधून आलेल्या 55 प्रवाशांचा शोध घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरु झाली आहे. ...

जामिनावर सुटलेल्या आरोपींचे फटाक्यांनी स्वागत, जल्लोषात फरार व्यक्तीही झाला सहभागी - Marathi News | The accused, who was released on bail, was greeted with firecrackers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जामिनावर सुटलेल्या आरोपींचे फटाक्यांनी स्वागत, जल्लोषात फरार व्यक्तीही झाला सहभागी

Kalyan : पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या शैलेश म्हात्रे या केबल व्यावसायिकावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती, तर काही आरोपी फरार होते. ...

14 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, विकास समितीचा इशारा - Marathi News | 14 villages boycott elections, development committee warns | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :14 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, विकास समितीचा इशारा

Kalyan : नवी मुंबई महापालिका स्थापन झाली, तेव्हापासून ही १४ गावे महापालिकेत होती. मात्र, या गावांचा विकास होत नसल्याने ही गावे वेगळी करण्याची मागणी करण्यात आली. ...

‘तारा’च्या घरवापसीमुळे कुटुंबीय झाले आनंदी, पाळीव श्वान झाला होता बेपत्ता  - Marathi News | The family was happy with Tara's return home, the pet dog had disappeared | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘तारा’च्या घरवापसीमुळे कुटुंबीय झाले आनंदी, पाळीव श्वान झाला होता बेपत्ता 

Kalyan : डोंबिवली जिमखान्यासमोर राहणारे आशिष मालतपुरे यांच्या घरी त्यांनी गोल्डन रिट्रीवर जातीची कुत्री पाळली आहे. तिचा त्यांच्या घरातील मंडळींना भलताच लळा लागला आहे. ...