लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा - Marathi News | Water scarcity facing 5,000 residents, angry citizens march on MIDC kalyan and dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा

मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे ...

मंजुऱ्या येतात, होर्डिंग्ज लागतात पण; रस्ते कामावरुन मनसेचा शिवसेनेला टोला - Marathi News | Approval comes, hoardings take but; MNS MLA raju patil scolds Shiv Sena over road works | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मंजुऱ्या येतात, होर्डिंग्ज लागतात पण; रस्ते कामावरुन मनसेचा शिवसेनेला टोला

रस्त्यांच्या प्रश्नावरून आमदार राजू पाटील यांनी केला घणाघात ...

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरुणींना बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' टवाळखोरांना अटक  - Marathi News | 5 People arrested for beaten for wearing short clothes, molestation of 2 young women in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत तरुणींना बेदम मारहाण करणाऱ्या 'त्या' टवाळखोरांना अटक 

Crime News : दोन तरुणींचा विनयभंग देखील करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. अखेर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. ...

'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट - Marathi News | Raosaheb Danve You are the Railway Minister not Environment Minister Tweeted by distressed train passenger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'रावसाहेब दानवे तुम्ही रेल्वे मंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हे'; त्रस्त रेल्वे प्रवाशाने केले ट्विट

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विविध ठिकाणी दौरे करत असल्याने दानवे तुम्ही रेल्वेमंत्री आहात पर्यावरण मंत्री नव्हेत अशा शब्दात नाराज रेल्वे प्रवाशाने थेट त्यांनाच ट्विट करून प्रवासातील त्रासाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...

संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग  - Marathi News | beaten for wearing short clothes, molestation of 2 young women in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत बेदम मारहाण, दोघींचा विनयभंग 

Crime News : पीडित तरुणीने हिंमत दाखवत सोशल मीडीयावरून या घटनेला वाचा फोडली. ...

उसाटणे गावात डंपिंगच्या जागेचे सिमांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजप आमदाराने धरले धारेवर - Marathi News | BJP MLA slams officials for demarcating dumping site in Usatane village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उसाटणे गावात डंपिंगच्या जागेचे सिमांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांना भाजप आमदाराने धरले धारेवर

कल्याण ग्रामीण भागातील मलंग गडाच्या नजीक करवले आणि उसाटणे या परिसरात उल्हासनगर महापालिकेच डंपिंग ग्राऊंड होणार आहे. ...

महिलांनी बुजवले ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे; भाजप महिला आघाडीचे खड्डेभरो आंदोलन - Marathi News | potholes on Thakurli flyover filled by BJP womens front agitation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिलांनी बुजवले ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे; भाजप महिला आघाडीचे खड्डेभरो आंदोलन

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा अपघात होईल का? अशी भीती व्यक्त केली आहे. ...

रस्ता आणि नाल्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाहून भाजप आमदार संतापले - Marathi News | BJP MLAs got angry seeing the poor quality of roads and nallas kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ता आणि नाल्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाहून भाजप आमदार संतापले

अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. पाहणीसाठी प्रत्यक्ष पोहोचले होते आमदार. ...