K Chandrashekar Rao Latest news , मराठी बातम्या FOLLOW K chandrashekar rao, Latest Marathi News K Chandrashekar Rao :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव Read More
K. Chandrasekhar Rao: आषाढी वारीच्या निमित्ताने मी पंढरपूरला जाणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत राजकीय बोलणार नसल्याचे स्पष्टीकरण तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. ...
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केसीआर आपल्या मंत्री मंडळासह मंगळवारी सकाळी नऊ वाजता येणार आहेत. ...
सोलापूरकरांकडून घोंगडी आणि काठी देऊन त्यांचे स्वागत झाले. हात उंचावून त्यांनी सोलापूरकरांना अभिवादन केले. ...
हैदराबादहून दीडशे गाड्यांचा ताफा सोलापूरच्या दिशेने रवाना, थोड्याच वेळात होणार सोलापुरात आगमन ...
Nana Patole Vs BRS: तेलंगण पॅटर्न फसवा, लवकरच पोलखोल करू, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. ...
लोकसभेवर लक्ष : प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी ...
जो विरोधात बोलतो त्याच्यावरच केस होते... ...
शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, पाण्याची समस्या घेऊन बीआरएस राज्यात काम करते असं पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले. ...