लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

राज्यात ४४५ कोटींच्या उद्योगांना मंजुरी, ८०० तरुणांना मिळणार नोकरीची संधी!; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | industries worth 445 crore approved in the state 800 youth will get job opportunities said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात ४४५ कोटींच्या उद्योगांना मंजुरी, ८०० तरुणांना मिळणार नोकरीची संधी!; मुख्यमंत्र्यांची माहिती

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिला हिरवा कंदील ...

SBI: सुरक्षित आणि भरघोस पगाराची नोकरी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, लगेच करा अर्ज! - Marathi News | SBI Recruitment 2026: Golden Opportunity for Specialist Officers; Apply for 116 Vacancies with Package up to 50 Lakh | Latest career News at Lokmat.com

करिअर :सुरक्षित आणि भरघोस पगाराची नोकरी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, लगेच करा अर्ज!

SBI Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  ...

लेख: निवृत्त झाल्यावर कामगारांना काम दिले पाहिजे का?-तर, हो! - Marathi News | Article: Should workers be given jobs after retirement? - So, yes! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: निवृत्त झाल्यावर कामगारांना काम दिले पाहिजे का?-तर, हो!

वृद्धांची वाढती संख्या येत्या काळात अर्थव्यवस्था, कामगार, श्रमबाजारासमोर नवे, गुंतागुंतीचे प्रश्न उभे करणार आहे. त्यासाठी आपण तयार आहोत? ...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या ११ हजार+ जागांवर भरती, पात्रता काय..? - Marathi News | Railway ALP Recruitment 2026: 11 thousand+ posts of Assistant Loco Pilot, what are the qualifications..? | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टंट लोको पायलटच्या ११ हजार+ जागांवर भरती, पात्रता काय..?

Railway ALP Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. ...

GAIL: पदवीधरांसाठी गूड न्यूज! 'गेल' इंडियामध्ये मोठी भरती; १.८० लाखांपर्यंत पगार - Marathi News | GAIL: Good news for graduates! Big recruitment in 'GAIL' India; Salary up to 1.80 lakhs | Latest career News at Lokmat.com

करिअर :GAIL: पदवीधरांसाठी गूड न्यूज! 'गेल' इंडियामध्ये मोठी भरती; १.८० लाखांपर्यंत पगार

GAIL Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

'मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो', मुंबई, सातारा, कोल्हापूरच्या तब्बल ४३ जणांची फसवणूक - Marathi News | 'Gives me a job in Mumbai Municipal Corporation', 43 people from Mumbai, Satara, Kolhapur cheated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो', मुंबई, सातारा, कोल्हापूरच्या तब्बल ४३ जणांची फसवणूक

BMC Job Fraud: मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन देऊन अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी ३३ लाखांचा गंडा घातला असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.  ...

सरकारी नोकरीची संधी! सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती, कोण करू शकतं अर्ज? पात्रता काय? - Marathi News | Supreme Court Recruitment 2026: Vacancies Announced for Assistant Editor, Librarian, and Other Posts; Apply from Feb 23 | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची संधी! सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती, कोण करू शकतं अर्ज? पात्रता काय?

Supreme Court Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सर्वोच्च न्यायालयात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ...

पोलिस भरतीचे स्वप्न धुळीला! १६०० मीटर धावताना तरुणाचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Police recruitment dream shattered! Youth dies while running 1600 meters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस भरतीचे स्वप्न धुळीला! १६०० मीटर धावताना तरुणाचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना

तरुण मूळ सांगलीचा; तीन वर्षांपासून करत होता भरतीची तयारी! ...