Job In Infosys सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या इन्फोसिसने यंदा नवपदवीधर आयटी व्यावसायिकांच्या भरतीचे उद्दिष्ट वाढवून ते ४५ हजारांवर नेले आहे. ...
Infosys to hire 45000 freshers this year : इन्फोसिसकडून ही घोषणा अशा वेळी आली आहे, ज्यावेळी कंपनीचा अॅट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर लक्षणीय वाढला आहे आणि आयटी कंपन्यांमध्ये चांगले टेक्नॉलॉजी टॅलेंट घेण्याची स्पर्धा आहे. ...
India Post GDS Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात जीडीएस (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. टपाल खात्याच्या जम्मू-काश्मीर सर्कलसाठी २६६ जीडीएस पदांसाठी भरती निघाली आहे. ...
Central staff vacancies: केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले आहे. रेल्वे, डाक यासह आरोग्य या महत्त्वपूर्ण विभागांतील जागाही भरल्या जात नाहीत. ...