lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र जोशी

जितेंद्र जोशी

Jitendra joshi, Latest Marathi News

'माझा आवाज, माझीच कविता, इतका निर्लज्जपणा...? जितेंद्र जोशी 'रील' प्रेमींवर भडकला - Marathi News | jitendra joshi upset with reel creators for using his voice and poems without giving credit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा आवाज, माझीच कविता, इतका निर्लज्जपणा...? जितेंद्र जोशी 'रील' प्रेमींवर भडकला

जितेंद्र जोशी फक्त अभिनेता नाही तर गीतकारही आहे. ...

'स्वामी समर्थांच्या मठात प्रार्थना केली आणि...', जितेंद्र जोशीच्या 'त्या' किस्स्यावर श्रेयस तळपदेला कोसळलं रडू - Marathi News | 'Prayed in Swami Samarth's Mutt and...', Shreyas Talpade burst into tears on Jitendra Joshi's 'That' story. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वामी समर्थांच्या मठात प्रार्थना केली आणि...', जितेंद्र जोशीच्या 'त्या' किस्स्यावर श्रेयस तळपदेला कोसळलं रडू

Shreyas Talpade : खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात श्रेयस तळपदेने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्याचा जवळचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला व्हिडीओ कॉल लावण्यात आला आणि जितेंद्र श्रेयसच्या सिने प्रवासाबद्दल सांगताना दिसणार आहे. ...

जितेंद्र जोशीच्या या मराठी चित्रपटानं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मारली बाजी - Marathi News | Jitendra Joshi's Marathi film hits Shanghai Cooperation Organization Film Festival | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीच्या या मराठी चित्रपटानं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मारली बाजी

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल(SCO) मध्ये तब्बल १४ चित्रपटांपैकी सर्वोत्तम चित्रपट म्हणून जितेंद्र जोशीच्या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ...

..अन् 'वेड' लागलं!, जितेंद्र जोशीनं रितेश आणि जिनिलियाच्या सिनेमावर उधळली स्तुतीसुमने - Marathi News | ..And 'Ved' started!, Jitendra Joshi showered praises on Ritesh and Genelia's film. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :..अन् 'वेड' लागलं!, जितेंद्र जोशीनं रितेश आणि जिनिलियाच्या सिनेमावर उधळली स्तुतीसुमने

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) - जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांचा ‘वेड’ (Ved Marathi Movie) हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी (३० डिसेंबर) प्रदर्शित होतो आहे. ...

मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची स्पेशल पोस्ट, ट्विटमध्ये म्हणाले... - Marathi News | Anil Kapoor's special post for Marathmola actor Jitendra Joshi, said in a tweet... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची स्पेशल पोस्ट, ट्विटमध्ये म्हणाले...

अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी जितेंद्र जोशी(Jitendra Joshi)साठी ट्विटरवर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. अनिल कपूर यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Vikram Gokhale : बादशाह माणूस! विक्रम गोखलेंचा गोदावरी ठरला अखेरचा चित्रपट, जितेंद्र जोशी म्हणतो... - Marathi News | godavari-was-vikram-gokhales-last-movie-actor-jitendra-joshi-emotional-post-for-him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बादशाह माणूस! विक्रम गोखलेंचा गोदावरी ठरला अखेरचा चित्रपट, जितेंद्र जोशी म्हणतो...

गोदावरी सिनेमाचा निर्माता आणि अभिनेता जितेंद्र जोशी विक्रम गोखलेंच्या आठवणीत भावुक झाला आहे. जितेंद्रने गोदावरी सिनेमामुळे विक्रम काकांबरोबर वेळ घालवला मात्र कोणाला माहित होते की हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरेल. ...

Bigg Boss Marathi 4 : जितेंद्र जोशीनं बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दिलं सरप्राइज ! - Marathi News | Bigg Boss Marathi 4: Jitendra Joshi gave a surprise to the members of the Bigg Boss house! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 4 : जितेंद्र जोशीनं बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दिलं सरप्राइज !

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी घरातच्या आज येणार आहे आपल्या सगळ्यांचा लाडका जितेंद्र जोशी. सदस्यांबरोबर गप्पा तर रंगणार आहेत पण याचसोबत तो सदस्यांना टास्क देखील देणार आहे. ...

जितेंद्र जोशीच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण, म्हणाला - 'कभी तुम कभी मैं...' - Marathi News | Jitendra Joshi completes 13 years of marriage, says - 'Kabhi Tum Kabhi Main...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जितेंद्र जोशीच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण, म्हणाला - 'कभी तुम कभी मैं...'

Jitendra Joshi Wedding Anniversary: जितेंद्र जोशी आणि मिताली जोशी यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली असून त्यानिमित्ताने अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत हटके अंदाजात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...