लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयवंत वाडकर

Jaywant Wadkar, मराठी बातम्या

Jaywant wadkar, Latest Marathi News

जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 
Read More
जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Jaywant Wadkar's daughter is very glamorous, she is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयवंत वाडकर यांची लेक आहे खूप ग्लॅमरस, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

फार कमी लोकांना माहित आहे की,जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची लेकदेखील अभिनेत्री आहे. ...