लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयवंत वाडकर

Jaywant Wadkar

Jaywant wadkar, Latest Marathi News

जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 
Read More
"माझ्या गळ्यात खरे फटाके फोडले अन्.."; जयवंत वाडकरांनी सांगितला 'रानटी'चा थरारक अनुभव - Marathi News | marathi actor jaywant wadkar talk about experience of shoooting raanti movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या गळ्यात खरे फटाके फोडले अन्.."; जयवंत वाडकरांनी सांगितला 'रानटी'चा थरारक अनुभव

जयवंत वाडकरांनी सांगितला रानटीच्या शूटिंगचा खास अनुभव. काय म्हणाले बघा (jaywant wadkar, raanti) ...

"ज्वाला में जो जीते है वो.."; सई ताम्हणकर-जितेंद्र जोशीच्या 'अग्नी' सिनेमाचा थरारक ट्रेलर, या तारखेला होणार रिलीज - Marathi News | agni movie trailer starring jitendra joshi sai tamhankar divyandu pratik gandhi amazon prime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्वाला में जो जीते है वो.."; सई ताम्हणकर-जितेंद्र जोशीच्या 'अग्नी' सिनेमाचा थरारक ट्रेलर, या तारखेला होणार रिलीज

बहुचर्चित 'अग्नी' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झालाय. विशेष म्हणजे सिनेमा हिंदी असला तरीही सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे ...

नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावुक; शेअर केला शेवटचा फोटो - Marathi News | marathi actor Jaywant Wadkar shares last photo with Atul Parchure says we just met my friend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावुक; शेअर केला शेवटचा फोटो

नाटकाचं काम सुरु होतं, जयवंत वाडकर यांनी शेअर केलेल्या त्या फोटोत कोण कोण? ...

...आणि 'नवरा माझा नवसाचा' मधून प्रशांत दामलेंचा झाला पत्ता कट; जयवंत वाडकरांनी सांगितला 'तो' किस्सा  - Marathi News | marathi actor jaywant wadkar revealed in interview about prashant damle out from navra majha navsacha movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...आणि 'नवरा माझा नवसाचा' मधून प्रशांत दामलेंचा झाला पत्ता कट; जयवंत वाडकरांनी सांगितला 'तो' किस्सा 

सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १९ वर्षे उलटून गेली आहेत. ...

आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Where is Marathi film industry gone now? Sanjay Raut's question on the 'Worli hit and run' case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत. ...

'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी - Marathi News | Marathi Actor Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case Demands Death Penalty Jaywant Wadkar is Uncle Of Kaveri Nakhwa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वरळी हिट अँड रन' प्रकरणात जयवंत वाडकर यांच्या सख्खा पुतणीचा मृत्यू

मिहीर शहाने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. ...

जयवंत वाडकर यांच्या घरी आली नवी पाहुणी, केलं जंगी स्वागत; व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | A new guest came to Jaywant Wadkar's house, gave a warm welcome; The video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयवंत वाडकर यांच्या घरी आली नवी पाहुणी, केलं जंगी स्वागत; व्हिडीओ झाला व्हायरल

Jaywant Wadkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते चर्चेत आले आहेत. ...

'व्हॅनिटीने वाट लावली...' नव्या कलाकारांबद्दल बोलताना सिनिअर अभिनेत्यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Marathi actors Vijay Patkar and Jaywant Wadkar showed upset about new age actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हॅनिटीने वाट लावली...' नव्या कलाकारांबद्दल बोलताना सिनिअर अभिनेत्यांनी व्यक्त केली खंत

सध्याचे कलाकार कशी वागणूक देतात यावर ते स्पष्टच बोलले. ...