लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जया बच्चन

जया बच्चन

Jaya bachchan, Latest Marathi News

...अन् भर मंडपात शाहरुख अमिताभ-जया बच्चन यांच्या पडला पाया, अंबानींच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल - Marathi News | anant ambani and radhika merchant wedding shah rukh khan touches feet of amitabh bachchan and jaya bachchan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् भर मंडपात शाहरुख अमिताभ-जया बच्चन यांच्या पडला पाया, अंबानींच्या सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

अनंत-राधिकाच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने... ...

बच्चन कुटुंबाने घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन, ऐश्वर्याच्या गैरहजेरीने पुन्हा चर्चांना उधाण - Marathi News | Abhishek Bachchan took darshan at Kashi Vishwanath Temple along with Jaya Bachchan and Shweta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बच्चन कुटुंबाने घेतलं काशी विश्वनाथचं दर्शन, ऐश्वर्याच्या गैरहजेरीने पुन्हा चर्चांना उधाण

यावेळी अमिताभ बच्चन तसंच त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या मात्र दिसले नाहीत. ...

'हा' अभिनेता ठरला 'शोले'साठी सर्वाधिक मानधन घेणारा स्टार; अमिताभ, संजीव कुमारलाही टाकलं मागे - Marathi News | sholay-cast-fees-in-rupees-amitabh-bachchan-dharmendra-hema-malini-sanjiv-kumar-amjad-khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हा' अभिनेता ठरला 'शोले'साठी सर्वाधिक मानधन घेणारा स्टार; अमिताभ, संजीव कुमारलाही टाकलं मागे

Sholay: 'शोले'साठी जया बच्चन यांनी तर अत्यंत किरकोळ मानधन मिळालं होतं. त्यांच्या मानधनाचा आकडाही चक्क हजार रुपयांमध्ये होता. ...

'हम दिल दे चुके सनम' पाहून नाराज होत्या जया बच्चन?; संजय लीला भन्साळींनी केला खुलासा - Marathi News | aishwarya-rai-salman-khan-jaya-bachchan-hum-dil-de-chuke-sanam-sanjay-leela-bhansali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम दिल दे चुके सनम' पाहून नाराज होत्या जया बच्चन?; संजय लीला भन्साळींनी केला खुलासा

Jaya bachchan: 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात यावा यासाठी जया बच्चन यांनी पुढाकार घेतला होता. मात्र.. ...

कॉफी डेटवर जयासोबत फरीदा जलाल यांना देखील न्यायचे बिग बी; अभिनेत्रीने म्हणाली, 'कबाब में हड्डी..' - Marathi News | farida-jalal-on-on-amitabh-bachchan-jaya-bachchan-they-fought-like-kids-she-would-cry-and-he-would-placate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉफी डेटवर जयासोबत फरीदा जलाल यांना देखील न्यायचे बिग बी; अभिनेत्रीने म्हणाली, 'कबाब में हड्डी..'

Farida jalal: फरीदा जलाल यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी जया आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याविषयी भाष्य केलं. ...

रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी - Marathi News | rekha-used-to-call-didibhai-to-jaya-bhaduri-both-lived-in-same-building-rekha-amitabh-first-meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी

Rekha: जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांचं लग्न होण्यापूर्वी जया आणि रेखा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच इमारतीमध्ये रहायच्या त्यामुळे त्यांचं एकमेकींकडे येणं-जाणं सुरु असायचं. ...

"ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली  - Marathi News | Navya Naveli Nanda praises aishwarya rai and abhishek bachchans daughter aaradhya bachchan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"ती तर माझ्यापेक्षा खूपच जास्त....", बघा ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनबाबत बोलताना काय म्हणाली नव्या नवेली 

Navya Naveli Nanda Praises Aaradhya Bachchan: नव्या नवेली नंदा हिने तिच्या मामेबहिणीबद्दल म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिच्याबाबत जे विधान केलं आहे, ते सध्या खूपच जास्त चर्चेत आहे. ...

ऐश्वर्याने जया बच्चन यांच्या वाढदिवसाकडे केलं दुर्लक्ष? सासू-सूनेत बिनसल्याच्या चर्चांना उधाण - Marathi News | Aishwarya Rai ignored Jaya Bachchan s birthday bachchan family dispute in talks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याने जया बच्चन यांच्या वाढदिवसाकडे केलं दुर्लक्ष? सासू-सूनेत बिनसल्याच्या चर्चांना उधाण

ऐश्वर्याचं सासू जया आणि नणंद श्वेताशी पटत नसल्याचं चित्र अनेकदा दिसून येत आहे. ...